सासूच्या अंगावर सून पडली, एकाचवेळी दोघींचा मृत्यू; धुळे येथील विचित्र घटना
सासू आणि सुनाचे एकाचवेळी मृत्यू झाला आहे. धुळे येथे ही घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून यांचा मृत्यू झालाय.
तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावली आणि... अहमदनगर येथे पोलिसांसमोर फिल्मी थरार
अहमदनगरमध्ये आरोपीने पोलीसावर पिस्तुल रोखले. हा फिल्मी थरार पाहून सगळेच भयभित झाले.
रक्षकच झाला भक्षक! राहुरीत पोलीसानेच केला महिलेवर बलात्कार, तपासाच्या बहाण्याने रुमवर नेले अन्...
Police Raped On Women: रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा नागरिकांनी करायचं काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राहुरी तालुक्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे.
नाशिकमध्ये खतमाफियांकडून शेतकऱ्यांची लूट, चढ्या दरानं युरीया विक्रीचा पर्दाफाश...अधिकाऱ्यांची डोळेझाक
बोगस खतं आणि बियाण्यांचा प्रश्न अधिवेशनात गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट सुरू असल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. खतमाफिया शेतकऱ्यांना नेमका कसा गंडा घालयातय याचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट....
माळशेज घाटातील अपघाताचा थरारक Video; नॅनो कारला धडकल्यानंतर इनोव्हा 30 फुट खोल दरीत कोसळली
माळशेज घाटात अत्यंत थरारक अपघात झाला आहे. नॅनो आणि इनोव्हा कराची धडक झाली. यानंतर इनोव्हा कार थेट 30 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मानवी कवटी, रुद्राक्षाची माळ...; अमावस्येच्या रात्री जळगावात सुरू होता अघोरी प्रकार, पोलिस येताच...
Jalgaon Crime News: जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुप्त धनासाठी अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान
चांद्रयान 3 ही भारतासाठी अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.
आयुष्याचा शेवटही एकत्रच केला; फोन येताच पोलिस धावत घरी गेले पण तोपर्यंत सगळ संपलं होतं
जळगाव येथे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने पोलिसांना फोन केला होता.
50 ते 60 हजारांत BHMS, MBA पॅरामेडिकलची बोगस डिग्री; अहमदनगरच्या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत
अहमदनगरच्या बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीकडून 200 बोगस पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत. 50 - 60 हजारात या पदव्या मिळायच्या.
श्रावणात रानभाज्या खाताय, सावधान! बेतू शकतं जीवावर... नाशिकमधला धक्कादायक प्रकार
श्रावण आला की रानभाज्यांचा बहर येतो. रानावनातल्या पौष्टिक भाज्या म्हणून या भाज्या खाण्याला पसंती असते. मात्र याच रानभाज्या खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. नाशिकमध्ये रानभाज्यांमधून अनेकांना विषबाधा झालीय.
आता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असं आश्वासन त्यांनी दिलं.
कोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे.
नाशिकमधल्या बस अपघातग्रस्तांची क्रूर चेष्टा, जखमींच्या कपाळावर लावले नावाचे स्टिकर
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आज सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालायत उपचार सुरु असून उपचारादरम्यान रुग्णालायची असंवेदनशीलता समोर आली आहे.
... तर सप्तश्रृंगी गडावरील अपघात टळला असता; ग्रामस्थांनी दिली मोठी माहिती
Nashik Bus Accident: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे.
नात्यातील महिलेसोबत अनैतिक सबंध, बायको-मुलाला खबर लागली, अन् नाशकात भल्या पहाटे घडला थरार
Nashik Crime News: डोक्यात मुसळी टाकून मुलासह पत्नीने केला पतीचा खून. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर मध्ये आज पहाटेच्या दरम्यान घडलीये
माझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले
टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली. वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला.
राज्याच्या राजकारणात 'शकुनी मामा' कोण? अमोल कोल्हे यांनी येवल्यात उठवलं रान, म्हणाले...
Amol Kolhe Speech: मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं.
Sharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.
टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले
पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत.
आगीचे लोळ आणि स्फोटांच्या आवाजाने नागरिक हादरले; अहमदनगरमध्ये टँकरचा भीषण अपघात
इथेनॉलचा टॅंकर पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे.