
भुजबळांना जोरदार दणका, कर्ज थकविल्याने कंपनीचा लिलाव
कर्ज थकविल्याने भुजबळांच्या कंपनीचा लिलाव.

पैशाचा पाऊस, चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पूजा
जादुटोणा करुन पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळेल यासाठी अघोरी पुजेचा प्रकार

रस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर-दौंड महामार्गावर चिखली गावाजवळ डंपर आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले.

लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपने कंबर कसली
युतीचं काय होणार याकडे ही लक्ष

महाराष्ट्रातील पहिली कर्जमुक्त महापालिका ठरली नाशिक महानगरपालिका
महाराष्ट्र राज्यातील पहिली कर्जमुक्त महानगरपालिका

'मॅरेज ब्युरो'तून लग्न करत महिलेने 11 पुरूषांना फसवलं
महिलेले एक-दोन नव्हे तर ११ लग्न करून पुरूषांची फसवणूक करून लूट केलीय.

कांद्याचा दर 1 रुपया प्रति किलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा १ रुपया प्रति किलो दरानं विकला गेला

धुळ्यात एसटी खाली उडी मारुन तरुणाची आत्महत्या
धुळे शहर बस स्थानकात एसटी बसखाली उडी मारुन तरुणाने आत्महत्या केलीय.

नाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक
नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतला.

माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे निधन
माजी आमदार शिवाजीराव तथा बापू नागवडे यांचे आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची झपाट्यानं वाढ, नाशकात तिघांचा मृत्यू
राज्यभरात आतापर्यंत एकूण 55 जणांचा बळी

धक्कादायक! 2 शिक्षकांची विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी
पुण्यानंतर नाशिकमधला धक्कादायक प्रकार

शिवसेनेच्या मदतीमुळे जळगाव महापालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेने अशी केली भाजपला मदत?

फटकळ बोलतो म्हणून दूर सारलो गेलो-एकनाथ खडसे
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बाहेर काढलीय.

तुरुंगातून घराघरांमध्ये गेलेला बाप्पा...
पर्यावरणपूरक आणि तरीही स्वस्त असलेल्या या सुबक मूर्तींना नाशिककरांनी पसंती दिलीय

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना
मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आलीय.

महावितरणच्या कारभाराला कंटाळून पत्नीलाच पेटवण्याचा प्रयत्न
संतापजनक प्रकार आला समोर

दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत, दोन जण ताब्यात
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यातही असल्याचे पुढे आलेय.