Spirituality News

Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!

Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 17, 2024, 10:46 PM IST
Chanakya Niti: कोणाच्याही घरी जाण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, अन्यथा होऊ शकतो अपमान!

Chanakya Niti: कोणाच्याही घरी जाण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, अन्यथा होऊ शकतो अपमान!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते, ज्यांनी चाणक्य नीतीची रचना केली आहे.  

Jul 17, 2024, 07:52 PM IST
Mars Transit: 12 वर्षांनी तयार झाला गुरु-मंगळ राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Mars Transit: 12 वर्षांनी तयार झाला गुरु-मंगळ राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Mars Transit 2024 in Taurus : 12 वर्षांनंतर या दोघांच्या संयोगामुळे वृषभ राशीत गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे. 

Jul 17, 2024, 07:17 PM IST
Chanakya Niti : 'या' तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!

Chanakya Niti : 'या' तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!

Chanakya Niti for Money : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य देखील सुखद होईल. 

Jul 17, 2024, 06:52 PM IST
Gajkesari Yog: श्रावणात बनतोय गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं भरपूर यश

Gajkesari Yog: श्रावणात बनतोय गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं भरपूर यश

Gajkesari Yog: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरूचा संयोग होतो तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. श्रावण महिन्यात म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 4:45 वाजता चंद्र मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Jul 17, 2024, 04:33 PM IST

Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर 

Jul 17, 2024, 05:17 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग! 'या' राशींवर बरसणार विठुरायाची कृपा

Ashadhi Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग! 'या' राशींवर बरसणार विठुरायाची कृपा

Ashadhi Ekadashi 2024 : आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आहे. आजपासून 4 महिन्यांपासून भगवान विष्णू झोपी जाणार. आज आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग जुळून आला आहे. या योगांमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. 

Jul 17, 2024, 01:12 AM IST
Horoscope 17 July 2024 : आषाढी एकादशीला जुळून आलेत शुभ योग; पाहा कसं आहे तुमचं राशीभविष्य!

Horoscope 17 July 2024 : आषाढी एकादशीला जुळून आलेत शुभ योग; पाहा कसं आहे तुमचं राशीभविष्य!

Horoscope 17 July 2024 : आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी साजरी केली जाते. जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 16, 2024, 10:41 PM IST
Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

17 july 2024 Panchang : बुधवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 16, 2024, 09:46 PM IST
आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी

आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी

Ashadhi Ekadashi Puja At Home: आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी विठुरायाची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

Jul 16, 2024, 08:08 AM IST
सूर्यदेव बनवणार बुधादित्य-शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता

सूर्यदेव बनवणार बुधादित्य-शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता

Shukraditya And Budhaditya Yog: याशिवाय दुसरीकडे सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. या योगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Jul 15, 2024, 08:16 PM IST
Mangal Gochar: ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह करणार मिथुन राशीत प्रवेश; 'या' राशींना अचानक पैसा मिळण्याची शक्यता

Mangal Gochar: ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह करणार मिथुन राशीत प्रवेश; 'या' राशींना अचानक पैसा मिळण्याची शक्यता

Mangal Planet Transit: येत्या ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या राशींना धन आणि संपत्ती मिळू शकणार आहे. 

Jul 15, 2024, 05:51 PM IST
Tuesday Panchang : आषाढी शुक्ल दशमी तिथीसह रवी योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Tuesday Panchang : आषाढी शुक्ल दशमी तिथीसह रवी योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

16 july 2024 Panchang : मंगळवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 15, 2024, 04:45 PM IST
कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत. 

Jul 15, 2024, 11:50 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?

Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. तर वर्षाला 24 एकादशी असतात. त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात तुम्हाला माहितीये का?

Jul 15, 2024, 09:27 AM IST
Weekly Horoscope : आषाढी एकादशीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? कोणावर बरसणार पांडुरंगाची कृपा?

Weekly Horoscope : आषाढी एकादशीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? कोणावर बरसणार पांडुरंगाची कृपा?

Weekly Horoscope 15 to 21 July 2024 in Marathi : जुलैचा तिसरा आठवडा खूप खास असणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव आपली राशी परिर्तन करणार आहे. तर यातून बुधादित्य आणि शुक्रादित्य योग तयार होणार आहे. पिता पाठोपाठ पुत्र बुधही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे शुभ योग आणि त्यात आषाढी एकादशीचा योग अनेक राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (weekly horoscope 15 to 21 July 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)

Jul 15, 2024, 08:32 AM IST
Horoscope 15 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडतील!

Horoscope 15 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 15, 2024, 05:52 AM IST
Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील नवमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील नवमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

15 july 2024 Panchang : सोमवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 14, 2024, 05:56 PM IST
 आषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?

आषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया. 

Jul 14, 2024, 02:28 PM IST
Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी! तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 14, 2024, 12:40 PM IST