भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jul 9, 2017, 09:37 PM IST
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE title=

किंग्सटन : भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतानं रिशभ पंतला संधी दिली आहे. तर वेस्ट इंडिजची टीमही दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरली आहे. क्रिस गेल, मार्लोन सॅम्युअल्स, कायरन पोलार्ड आणि सुनिल नारायण यांनी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये कमबॅक केलं आहे.

भारतीय टीम : विराट कोहली, शिखर धवन, रिशभ पंत, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इथे क्लिक करा