LIVE स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 25, 2017, 05:36 PM IST
LIVE स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे title=

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

पाहा लाईव्ह स्कोअरकार्ड, इथं करा क्लिक

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामन्यावर संकटाचा ढग दिसत होता. पिच क्यूरेटरने माहिती लिक केल्याने सामन्यावर संकट होते. दरम्यान, बीसीसीआयने हा सामना रद्द होणार नाही, अशी माहिती देत संबंधित पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आल्याचे म्हटलेय. त्यामुळे सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले.