त्रिनिदाद : टीम इंडियाने विंडिज विरुद्धच्या (wi vs ind 3rd odi match) तिसऱ्या वनडे मॅचमध्ये टॉस जिंकला आहे. कॅप्टन शिखर धवनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 फरकासह आघाडीवर आहे. त्यामुळे या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात एक बदल केला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. (wi vs ind 3rd odi match team india win toss captain shikhar dhawan elect to bat 1st against west indies at queens park oval trinidad)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
विंडीज प्लेइंग इलेव्हन : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), ब्रॅंडन किंग, कीसी कार्टी, शमर ब्रूक्स, काइल मेयर्स, जेसन होल्डर, कीमो पॉल, अकील होसेन, हेडन वॉल्श आणि जेडन सील्स.
A look at our Playing XI for the final ODI.
One change for #TeamIndia. Prasidh Krishna comes in for Avesh Khan.
Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit.The medical team will continue to monitor his progress.#WIvIND pic.twitter.com/4bkh524SBu
— BCCI (@BCCI) July 27, 2022