अनुष्का शर्मा

कचरा फेकणाऱ्या अरहानची विरुष्काला कायदेशीर नोटीस

 अरहानने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Jun 23, 2018, 10:17 PM IST

विरुष्कावर भडकली अरहान सिंहची आई

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

Jun 18, 2018, 11:02 AM IST

विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा वर्कआऊट व्हिडिओ...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असतो. 

Jun 7, 2018, 02:00 PM IST

व्हिडिओ : जीममध्ये 'बॉस'सोबत ट्रेनिंग घेतोय विराट कोहली

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पती-पत्नी सध्या जीम ट्रेनिंगही एकत्रच घेताना दिसत आहेत. यामुळे, दोघांना जास्तीत जास्त वेळ एकमेकांनाही देता येतोय. 

Jun 7, 2018, 01:41 PM IST

विराटचा फॅमेली फोटो पाहून चाहत्यांना अनुष्काची आठवण

सोशल मीडियात पोस्ट केलेल्य फोटोत विराट आपल्या फॅमेलीसोबत दिसतो पण, त्यात अनुष्का मात्र कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनुष्काची आठवण झाली आणि त्यांनी अनुष्काबाबत विचारले.

Jun 5, 2018, 12:36 PM IST

'संजू' सिनेमांत अनुष्का नेमकं काय साकारतेय?

राजकुमार हिरानी म्हणाले, हे कारण ऐकून हसू नका... 

May 31, 2018, 04:42 PM IST

चिकू नाही तर अनुष्का विराटला प्रेमाने ही हाक मारते...

विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारले आहे.

May 25, 2018, 10:17 AM IST

अनुष्काने स्वीकारलं विराटचं चॅलेंज

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारलंय.

May 24, 2018, 05:00 PM IST

पॅरेटिंगबद्दल विराट म्हणतो की...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाले.

May 23, 2018, 02:46 PM IST

घराची कॅप्टन आहे अनुष्का शर्मा, नेहमी योग्य निर्णय घेते - विराट कोहली

आयपीएल २०१८मध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिलाय. 

May 21, 2018, 06:03 PM IST

अनुष्का शर्माच्या ट्विटवर कोहलीचं रोमँटिक उत्तर

आयपीएलच्या व्यस्त शेड्युलमधून दिलं उत्तर

May 16, 2018, 06:01 PM IST

सोनम कपूरला अशा अंदाजात अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूर आज  तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली. मुंबईत पार पडलेल्या या लग्न सोहळ्यानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 

May 8, 2018, 10:17 PM IST

अमिताभच्या एसएमएसला अनुष्काने दिल नाही उत्तर, पुढे असं काही घडलं

अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक एसएमएस केला होता. बिझी शेड्युल्डमुळे कदाचित अनुष्काने हा एसएमएस पाहिला नाही

May 3, 2018, 08:09 AM IST

वाढदिवसानिमित्त अनुष्काने स्वतःला दिले हे खास गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा काल ३१ वा वाढदिवस होता.

May 2, 2018, 04:41 PM IST