अफगाणिस्तान

अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तीशाली बॉम्बहल्ला

सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केलाय. 

Apr 13, 2017, 11:02 PM IST

अफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...

 सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे. 

Apr 9, 2017, 06:48 PM IST

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.

Mar 13, 2017, 09:30 PM IST

आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने रचला इतिहास

आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने इतिहास रचला. 

Feb 20, 2017, 03:00 PM IST

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादचा अनोखा विश्वविक्रम

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विश्वविक्रम केला आहे.

Jan 24, 2017, 04:17 PM IST

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं हेडक्वार्टर - अफगाणिस्तान

संयुक्त राष्ट्र महासभेत अफगाणिस्तानने दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवलं आहे. अफगाणिस्तानने महासभेला संबोधित करतांना म्हटलं की, जगाला माहित आहे की, पाकिस्तान हे दहशतवादाचं हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानला अनेकदा सूचना दिल्या गेल्या आहेत की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा पण पाकिस्तानने आजपर्यंत तालिबानी दहशतवाद्यांविरोधात देखील कारवाई नाही केली.

Sep 21, 2016, 10:43 PM IST

वाघा बॉर्डरवरुन अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावलं

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानला इशाराच देऊन टाकला आहे. जर भारतात जाण्यासाठी अफगानिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाऊ नाही दिलं तर पाकिस्तानच्या व्य़ापाऱ्यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल.

Sep 11, 2016, 01:20 PM IST

काबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.

Sep 6, 2016, 08:35 AM IST

सहा वर्षांच्या मुलीसोबत ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यानं केला विवाह

केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय. 

Aug 6, 2016, 07:41 PM IST

काबुलच्या आत्मघातकी हल्ल्यात 80 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 80 जण ठार झाले आहेत

Jul 23, 2016, 10:06 PM IST

काबूलमध्ये मिनीबसमध्ये स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये सकाळी सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसमध्ये स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात २० जण ठार झाल्याची माहिती मिळालीये. तर अनेक जण जखमी आहेत. 

Jun 20, 2016, 10:33 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगानिस्तानमध्ये शनिवारी देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान आमिर अमानुल्लाह खान अवार्डने सन्मानित करण्यात आलं.

Jun 4, 2016, 10:13 PM IST

येथे टीव्हीवर काम करणं म्हणजे मृत्यू

९० च्या दशकात तालिबानने जेव्हा अफगाणिस्तान वर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी टीव्ही, संगीत आणि सिनेमागृहांवर बंदी घातली.

May 10, 2016, 11:31 AM IST

अफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त

अफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त

Apr 17, 2016, 06:20 PM IST

VIRAL व्हिडिओ : चुकवू नका, अफगाणिस्तानच्या धोनीचा 'हेलिकॉप्टर शॉट'

एबी डिविलियर्स समोर खेळताना प्रतिस्पर्धी खेळाडूचा त्याच्यासमोर टिकाव लागणं जरा मुश्किलच... पण, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या मॅचमध्ये हा करिश्मा पाहायला मिळाला. 

Mar 29, 2016, 02:55 PM IST