अफगाणिस्तान

एका धावेने विजय मिळवत अफगाणिस्तानने रचला इतिहास

अफगाणिस्तानने दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशला हरवून आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सीरिजमध्ये क्लीन स्वीप करताना ऐतिहासिक विजय मिळवला. गुरुवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यांत स्पिनर रशिद खानच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशला एका धावेने हरवून सीरिज ३-० अशी जिंकली. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद १४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला १४४ धावा करता आल्या.

Jun 8, 2018, 07:57 PM IST

दुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.

Jun 2, 2018, 02:47 PM IST

'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान'

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

May 30, 2018, 08:39 PM IST

अफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?

आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.

May 30, 2018, 04:49 PM IST

अफगाणिस्तानात राष्ट्रपतीनंतर मी सर्वात प्रसिद्ध - रशीद खान

आयपीएल २०१८मध्ये जरी हैदराबादला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही तरी त्यांच्या एका खेळाडूने साऱ्यांची मने जिंकली. 

May 29, 2018, 01:14 PM IST

भारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण

 त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली. 

May 27, 2018, 08:05 AM IST

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

क्रिकेट स्टेडियमवर बॉम्बस्फोट, ८ जण ठार, ४५ जखमी

शुक्रवारी रात्री जवळपास ११ वाजता 'रमजान कप'ची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं दर्शक जमा झाले होते

May 19, 2018, 09:43 PM IST

लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकपदी निवड

भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

May 17, 2018, 08:10 PM IST

निवड समितीवर नाराज असल्याच्या चर्चा, ऋषभ पंत म्हणतो...

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे ऋषभ पंत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.

May 16, 2018, 09:15 PM IST

थोड्याच वेळात होणार आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड

 चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, के. एल. राहुल, शिखर धवन यांची कसोटी संघातील स्थान निश्चित मानण्यात येत आहे...

May 8, 2018, 05:55 PM IST

अफगानिस्तान : मीडियासाठी काळा दिवस; दहशतवादी हल्ल्यात १० पत्रकारांचा मृत्यू

दहशतवादी हे पत्रकाराच्या वेशात आले होते. आत्मघातकी हल्ला करत त्यांनी स्वत:ला उडवून दिले. 

May 1, 2018, 09:56 AM IST

या खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट

झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे. 

Mar 25, 2018, 04:50 PM IST

अफगाणिस्तानने आयर्लंडचा पराभव करत मिळवलं वर्ल्डकपचं तिकीट

अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडच्या टीमचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकप तिकीट मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची टीम पात्र ठरली आहे.

Mar 24, 2018, 12:06 AM IST