अमोल पालेकर

अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमी गाजवणार

संध्या गोखले लिखीत या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली आहे.

Nov 11, 2019, 05:22 PM IST

कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा, ६०० कलाकारांचं जनतेसाठी पत्र

'ज्या ज्या संस्थेमध्ये चर्चा आणि असहमतीचा विकास होतो, अशा संस्थांचाच गळा दाबण्याचा प्रयत्न सरकारनं केला'

Apr 5, 2019, 05:12 PM IST

'मी बोललो त्यात गैर काय?'

औचित्यभंग झालाच नाही. 

Feb 10, 2019, 02:36 PM IST

VIDEO : सरकारवर टीका केल्यामुळे पालेकरांचं भाषण रोखलं आणि....

पालेकरांनाही ही बाब खटकली. 

 

Feb 10, 2019, 10:53 AM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेवर अमोल पालेकरांची नाराजी

आरोपपत्र दाखल करत पुढची कारवाई लवकर पुर्ण करणं गरजेचं आहे असं मतही पालेकर यांनी मांडलं   

Aug 20, 2018, 04:21 PM IST

सिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर

'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Jul 6, 2017, 05:50 PM IST

अमोल पालेकर यांनी जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी...

अमोल पालेकर यांनी जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी... 

May 18, 2017, 05:45 PM IST

'...तरी नाटकवेडा मराठी माणूस गप्प का?'

'...तरी नाटकवेडा मराठी माणूस गप्प का?'

Jan 25, 2017, 04:18 PM IST

घोळ: अमोल पालेकर, सलील कुलकर्णी मतदानापासून वंचित

पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.

Apr 17, 2014, 01:00 PM IST

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर

बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.

Nov 5, 2012, 11:23 PM IST