आंदोलन

Mumbai MNS Leader Sandip Deshpande Give Letter To Railway PT2M9S

मुंबई | उद्या मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई | उद्या मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन

Sep 20, 2020, 10:40 PM IST
Mumbai MNS Leader Sandip Deshpande 121 On Give Letter To Railway PT2M25S

मुंबई | नोटीस दिली तरी आंदोलन होणारचं - संदीप देशपांडे

मुंबई | नोटीस दिली तरी आंदोलन होणारचं - संदीप देशपांडे

Sep 20, 2020, 10:20 PM IST

कांदा प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा फेकून आंदोलन

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Sep 18, 2020, 05:45 PM IST

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

Sep 16, 2020, 03:57 PM IST

कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...

या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट 

Sep 16, 2020, 09:46 AM IST
 Mumbai BJP Leader Pravin Darekar Rasta Roko Andolan For Sion_s Hospital Dead Body Exchange PT3M23S

भाजपचं रास्ता रोको आंदोलन

भाजपचं रास्ता रोको आंदोलन

Sep 15, 2020, 07:55 PM IST

मराठा आरक्षणाला स्थगिती, जालन्यात बसची तोडफोड

मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या आहेत.

Sep 11, 2020, 09:54 PM IST

मराठा आरक्षण : परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी

मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठाकडे गेल्यानंतर आता राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  

Sep 11, 2020, 03:09 PM IST

धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपवरच आंदोलन करायची वेळ

धुळे महापालिका प्रशासनाविरोधात चक्क सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली.

Sep 10, 2020, 10:50 PM IST

कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीचा इशारा

मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. 

Sep 5, 2020, 02:48 PM IST

पंढरपुरातील आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

पंढरपूर मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरु नये असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

Aug 31, 2020, 02:34 PM IST
Pandharpur Prakash Ambedkar Firm To Protest For Opening Of Temples PT5M8S

पंढरपूर | मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर | मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन

Aug 31, 2020, 12:40 PM IST

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा : चंद्रकांतदादा पाटील

मंदिरे खुली करण्याच्या मागणीला भाजपचा ही पाठिंबा

Aug 26, 2020, 06:18 PM IST

कोल्हापूरात एशियन पेंट्सच्या विरोधात आंदोलन

नेमकं जाहिरातीत काय आहे? 

 

Aug 26, 2020, 04:24 PM IST