आत्महत्या

PT1M54S

उस्मानाबाद | मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 24, 2018, 09:35 PM IST

बुराडी प्रकरणाच्या २२ दिवसानंतर कुटुंबातल्या कुत्र्याचाही मृत्यू

दिल्लीतल्या बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांच्या मृत्यूची धक्कादायक घटना घडली होती.

Jul 23, 2018, 02:45 PM IST

धक्कादायक : एकाच कुटुंबातील 6 लोकांची आत्महत्या...

बुराडी प्रकरणाची पुर्नरावृत्ती 

Jul 15, 2018, 09:49 AM IST

फेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना पाहत होते २७५० जण

तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. 

Jul 12, 2018, 09:25 PM IST

महावितरणच्या कंत्राटदाराची आत्महत्या, व्यापाऱ्याला अटक

उद्योजक चंद्रकांत गव्हाणे यांना अटक 

Jul 12, 2018, 01:48 PM IST

आरटीओनं गाडी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न...

त्याला उदगीरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं

Jul 12, 2018, 01:36 PM IST

सैन्यात भरती न झाल्याच्या दु:खात Facebook LIVE करत केली आत्महत्या

 तरुणाने स्वत:ला फाशी लावत फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ सुरु केला. 

Jul 11, 2018, 11:32 PM IST

२७ वर्षीय 'बाईक रेसर' चेतना पंडित हिची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले 

Jul 11, 2018, 02:06 PM IST

ग्राऊंड रिपोर्ट : संपूर्ण कुटूंब जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करतं...?

एका क्षणाला त्या सगळ्यांनाच वाटलं आयुष्य संपवून टाकावं. त्यांनी सरळ कोल्डड्रिंक आणलं, त्यात विष टाकलं आणि ते प्यायलंही. घरात दीड वर्षींची दोन गोंडस मुलंही होती.

Jul 5, 2018, 12:10 AM IST

रायगडात ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाची प्रकृती गंभीर

रायगडमध्ये  एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.  

Jul 4, 2018, 04:19 PM IST

एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

विषप्राशन केलेल्या सर्वांवर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Jul 4, 2018, 03:19 PM IST

नवी दिल्ली । एकाच घरात ११ मृतदेह; ७ महिला, ४ पुरुषांचा समावेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 02:13 PM IST

पतीने केली पत्नीची हत्या

हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी झाला आहे.

Jul 1, 2018, 11:45 AM IST

एकाच घरात ११ मृतदेह; ७ महिला, ४ पुरुषांचा समावेश

या व्यक्तिंनी सामूहिक आत्महत्या केली आहे की, हे हत्याकांड हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Jul 1, 2018, 09:27 AM IST