रोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे
रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे.
Jun 24, 2016, 12:26 PM ISTतुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी
पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट
Jun 22, 2016, 11:45 AM ISTदाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा
पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.
Jun 18, 2016, 10:58 PM ISTवणीतल्या खाणींमुळे स्थानिकांचा आरोग्य प्रश्न गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:32 PM ISTचेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक
सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?
Jun 17, 2016, 11:08 AM ISTमुळा मूळव्याध मुळापासून संपवतो
मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे.
Jun 15, 2016, 07:11 PM ISTपोटातील गॅस सोडणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर
तस पोटातील हवा (गॅस) सोडणे हे खूप कॉमन आहे. पण हीच जेव्हा दहा लोकांसमोर सोडण्याची वेळ येते, तेव्हा मात्र प्रत्येकालाच त्याची लाज वाटते. मात्र एका संशोधनामधून हे समोर आलेय की, यात लाज वाटण्यासारखे काही नाही. उलट ते तुमच्या पचन संस्थेकरिता उत्तम आहे. पोटात जेव्हा गॅस तयार होतो तेव्हा हवा सोडावी लागते. मात्र ही हवा सोडताना नेहमीच आवाज येत नाही.
Jun 11, 2016, 09:00 PM ISTबुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!
तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
Jun 11, 2016, 08:45 AM ISTहे सिंपल ड्रिंक तुम्हाला काही दिवसांत बनवेल स्लिम-ट्रिम
व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.
Jun 10, 2016, 03:17 PM ISTअधिक मीठ सेवन करण्याचे परिणाम
जेवणामध्ये अधिक मीठ घालण्याची सवय असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ही सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन अपायकारक असते.
Jun 9, 2016, 12:37 PM ISTब्लॅक टीचे १० आश्चर्यकारक फायदे
जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो. मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात.
May 28, 2016, 12:33 PM ISTउन्हाळ्यात या पदार्थांनी द्या त्वचेला तजेला
उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.
May 23, 2016, 01:23 PM ISTजेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
May 21, 2016, 09:39 AM ISTडार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे
तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.
May 16, 2016, 01:56 PM ISTकडुनिंबाचे हे आहेत गुणकारी फायदे
कडुनिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये तसेच औषधांमध्ये केला जातो. सणसमारंभातही कडुनिंबाचे विशेष महत्त्व आहे. याचे अनेक गुणकारी फायदेही आहेत.
May 11, 2016, 03:32 PM IST