आरोग्य

नॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके

सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

Sep 18, 2016, 02:27 PM IST

केळी खाण्याचे १० फायदे

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. 

Sep 17, 2016, 10:59 PM IST

मनुका खाण्याचे सात मोठे फायदे

मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.

Sep 16, 2016, 05:04 PM IST

बडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...

जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.

Sep 15, 2016, 03:56 PM IST

लसून खाण्याचे आरोग्याला सात मोठे फायदे

रोजच्या जेवनाची चव वाढवणारा लसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Sep 14, 2016, 12:33 PM IST

साबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.

Sep 11, 2016, 05:15 PM IST

हिंगाचे आरोग्यासाठी ९ मोठे फायदे

प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.

Sep 9, 2016, 12:59 PM IST

मध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे

मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 

Sep 7, 2016, 04:19 PM IST

छोटी वेलची मोठ्या कामाची

पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.

Sep 1, 2016, 10:48 AM IST

सतत एसीमध्ये बसण्याचे हे आहेत दुष्परिणाम

हल्लीच्या काळात आप एसीवर खूप निर्भर झालोयत. थोडेसे जरी गरम झाले की एसी सुरु करतो. हल्ली प्रत्येक ऑफिसात एसी असतो ज्यामुळे सतत 8-9 घंटे एसीमध्ये बसून काम करावे लागते. मात्र सतत एसीमध्ये बसून काम करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Aug 31, 2016, 10:20 AM IST

खारीक टाकून उकळवलेले दूध पिण्याचे फायदे

ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो. 

Aug 30, 2016, 11:59 AM IST

दुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे

तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Aug 29, 2016, 01:40 PM IST

दोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे

 

मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. 

Aug 29, 2016, 09:44 AM IST

तांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा

जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात. 

Aug 6, 2016, 10:42 AM IST

या पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.

Jul 30, 2016, 05:26 PM IST