आरोग्य

रोज १ टोमॅटो खाल्ल्याने होतात अनेक फायदे

सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज टोमॅटो खाण्याचे फायदे. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.

Mar 20, 2016, 09:22 AM IST

सकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...

सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 19, 2016, 12:13 PM IST

चेहऱ्यासाठी किती घातक ठरु शकतो लक्स साबण

साबण हा शरीराची स्वच्छता करण्यासाठी वापरला जातो. हल्ली टीव्हीवर अनेक प्रकारच्या साबणांच्या जाहिराती दाखवल्या जातात त्यापैकीच एक लक्स हा साबण. सुगंधित साबणाची जाहिरात भारतात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते आणि याचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे शरीराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या लक्स साबणाचा असाही वापर होऊ शकतो.  चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी वापरला जाणारा हा किती घातक असू शकतो हे पाहा व्हिडीओतून

Mar 17, 2016, 03:14 PM IST

कोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?

कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.

Mar 16, 2016, 06:07 PM IST

ऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी

मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही. 

Mar 16, 2016, 04:49 PM IST

तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा

तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. 

Mar 16, 2016, 04:26 PM IST

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. 

Mar 16, 2016, 03:50 PM IST

फणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा

मुंबई : महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं. 

Mar 16, 2016, 02:11 PM IST

व्हिडिओ : डाव्या कुशीवर झोपणं का आहे फायदेशीर, पाहा...

दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 16, 2016, 01:06 PM IST

मीठ टाकून पाणी पिण्याचे ६ फायदे

पाण्याला जीवन मानले जाते. जगण्यासाठी अन्नापेक्षाही अधिक पाण्याची गरज असते. दिवसाला १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. 

Mar 16, 2016, 11:11 AM IST

सकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे ९ फायदे

उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले. 

Mar 13, 2016, 04:00 PM IST

कोणाला किती झोप आहे आवश्यक?

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. मात्र हल्लीच्या कामाच्या धावपळीत योग्य प्रमाणात झोप मिळत नाही. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही विश्रांती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. 

Mar 10, 2016, 12:33 PM IST

तोंडाची दुर्गंधी टाळण्यासाठी हे ८ उपाय

तुम्ही लोकांशी बोलताना समोरची माणसे नाक मुरडतात अथवा नाकावर हात ठेवून बोलतात का? असे असेल तर लगचेच तोंडाची तपासणी करा. याचे कारण मुख दुर्गंधी असू शकते. 

Mar 9, 2016, 01:10 PM IST

बेकिंग सोड्याने चेहरा धुण्याचे आश्चर्यकारक फायदे

जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो. 

Mar 8, 2016, 12:57 PM IST

पायाच्या तळव्यांना मसाज कसा कराल?

दिवसभराच्या कामाने शरीर खूप थकून जाते. त्यामुळे शरीराला गरज असते ती विश्रांतीची. चांगली झोप घेण्याने शराराचा थकवा दूर होतो.

Mar 8, 2016, 12:21 PM IST