अभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच एकत्र दिसणार आहेत.
Mar 15, 2016, 04:02 PM ISTआशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री
आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे.
Mar 11, 2016, 10:05 PM IST'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे.
Mar 7, 2016, 08:51 PM ISTआलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय...
Mar 3, 2016, 05:32 PM IST'कपूर अॅन्ड सन्स'चा ट्रेलर रिलीज, पाहा आलियाचा क्यूट बोल्ड अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची आगामी सिनेमा 'कपूर अॅन्ड सन्स'चा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. यात आलियाचा क्यूट बोल्ड अंदाज दिसत आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खानही आहेत. ट्विटरवर हा ट्रेलर अपलोड करण्यात आलाय. या सिनेमात ऋषी कपूरही आहे. हा सिनेमा १८ मार्चला रिलीज होत आहे.
Feb 11, 2016, 03:00 PM ISTफिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला
अभिनेत्री आलिया भट्टने शाहरूखकडे एक विचित्र मागणी केली. कूल अँकरिंग करण्यासाठी त्याला पॅन्ट काढण्याची मागणी केली.
Feb 8, 2016, 09:28 PM ISTआलिया भट्टचं हे गाण पाच कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलंय
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचं पाप्युलर गाणं समझावा अनप्लग्ड या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळालीये. २०१४मध्ये आलेल्या हम्प्टी शर्माकी दुल्हनिया या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५ कोटीवेळा पाहिले गेलेय.
Jan 9, 2016, 03:29 PM ISTकार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय.
Dec 15, 2015, 05:38 PM ISTआलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
आलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
Oct 21, 2015, 10:09 PM ISTVIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'!
छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.
Oct 14, 2015, 04:09 PM ISTआलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा...
स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय.
Sep 26, 2015, 05:21 PM IST'आलिया-सिद्धार्थ'ची 'शुभमंगल'ची तयारी
बॉलीवूडची युवा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील संबंधांवर आजकाल जोरदार चर्चा आहे. या दोन्ही जणांच्या डेंटिंगच्या बातम्याही समोर येत आहेत. आलिया-सिद्धार्थ अनेक वेळा बाहेर फिरतांना दिसून आले आहेत, कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Sep 23, 2015, 05:20 PM ISTशाहिद- आलिया यांच्या 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' गाणे लॉन्च
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.
Sep 11, 2015, 11:53 AM ISTशाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!
दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे.
Aug 21, 2015, 01:13 PM ISTबिकिनी सीनसाठी आलियाला अशी घ्यावी लागली मेहनत...
आलिया भट्ट आपल्या आगामी चित्रपट 'शानदार'मध्ये आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे... या चित्रपटातून ती पहिल्यांदाच बिकनी परिधान करताना दिसणार आहे.
Aug 12, 2015, 02:46 PM IST