आलिया भट्ट

आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काय शिजतंय?

आजकाल बॉलीवूडची हॉट आणि लाखों यंगस्टर्सच्या दिलों की धडकन बनलेली क्युट अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेत्यासोबत डेट करीत आहे.

Dec 5, 2014, 07:27 PM IST

व्हायरल होतोय महिला सुरक्षेसंबधी अलियाचा व्हिडिओ

 स्टुडंट ऑफ द इअर फेम आलिया भट्टचे नाव ऐकले आपल्याला एक निरागस मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आलियाच्या निरागसचा वापर दिग्दर्शक विकास बहल याने समाजातील खूप गंभीर मुद्द्याच्या विरोधात केला आहे. 

Oct 21, 2014, 03:55 PM IST

...आणि 'मुख्यमंत्र्यां'नी आलियाचा पोपट केला!

भारताचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारल्यावर ओरडत 'पृथ्वीराज चौहान' असं ओरडून नंतर मग आपलेच ओठ चावणारी 'जिनिअस' आलिया तुम्हाला आठवतच असेल... त्यामुळे, अनेक जण आता आलियाचा जीके अपडेट असल्याची खातर जमा करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.

Sep 30, 2014, 03:30 PM IST

‘पापा’च्या पायांना मसाज करण्यासाठी १००० रुपये घेते आलिया

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म निर्माता महेश भट्ट यांनी एक फोटो शेअर केलाय. यात त्यांची मुलगी आलिया पापा महेश भट्टचे पाय चेपतांना दिसतेय. लहानपणापासूनच ती आपल्या पापाचे पाय दाबते. 

Sep 23, 2014, 10:37 AM IST

आलिया – शाहिदचं ‘शानदार’ शुटींग सुरू

 आलिया भट्टनं 'हायवे' आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळवली होती... आता, ती पुन्हा एकदा बिझी झालीय ती तिच्या आगामी ‘शानदार’च्या शुटींगमध्ये... 

Sep 5, 2014, 05:58 PM IST

आलिया Oops मोमेंट' ची शिकार, शॉर्ट ड्रेसने दिला धोखा

काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्याप्रमाणे आलिया भट्ट वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार झाली आहे. अभिनेत्री आलियाला तोकड्या कपड्यामुळे मान खाली घालावी लागली. कारण तिला तोकड्या ड्रेसने धोका दिला.

Aug 14, 2014, 09:36 AM IST

मी खोटं बोलून ड्रिंक करायची - आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या लहानपणीच कारकीर्दीत नावं कमवलं. आलिया भट्टने अलीकडेच एका टीवी शो मध्ये अनुपम खेर याच्यांशी बोलतांना आपल्या जीवनातल्या अनेक आठवणींचा उजाळा दिला तर काही गुपीते अघड केली. ज्याने कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

Aug 2, 2014, 03:57 PM IST

आलिया शाहिदवर फिदा...

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या शाहिद कपूरची फॅन बनलीय... मी शाहिदची खूप मोठी फॅन आहे, असं आलियानं स्वत:च उघड केलंय. 

Jul 22, 2014, 07:54 AM IST

व्हिडिओ : रेल्वे बजेटवर आलिया म्हणतेय...

आलिया भट्ट आणि रेल्वे काय संबंध??? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, आलियानं तुम्हाला खोटं ठरवत आपला आणि रेल्वेचाही अनेकदा संबंध आला असल्याचं सांगितलंय.  

Jul 9, 2014, 10:33 AM IST

आलिया भट्टचा ‘कॉमन सेन्स’(?)

आलिया भट्टचं ‘जनरल नॉलेज’ किती स्ट्राँग आहे हे तिनं करण जोहरच्या सेटवर तर दाखवून दिलंच होतं... पण, आता आपला ‘कॉमन सेन्स’ किती स्ट्राँग आहे हे दाखवण्यासाठी तिनं अनुपम खेरच्या ‘कुछ भी हो सकता है’चा सेट गाठलाय.

Jun 5, 2014, 10:24 AM IST

टायगरनंतर आता वेळ, आलियाच्या आयक्यू टेस्टची!

सोशल मीडियावर जोक्सची चर्चा जरा चांगलीच होतेय. आलोकनाथ, निरुपा रॉय, निल नितीन मुकेश, त्यानंतर आलेला टायगर श्रॉफ... आता याच रांगेत आणखी एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टचं..

May 8, 2014, 11:05 AM IST

`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल

अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘2 स्टेटस्’ या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगलाच दम धरलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतरही या सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे.

May 5, 2014, 03:53 PM IST

पाहा आलिया, सोनम, सोनाक्षी, अर्जुन होते तरी कसे?

बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी स्टार पुत्रांनाही चांगलाच मेकओव्हर करावा लागतो. खरं वाटत नाहीय ना... तर मग हा फोटो पाहा... अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूरला पाहा...

Apr 29, 2014, 01:18 PM IST

`२ स्टेट्स`ची पहिली कमाई १२ करोड

पहिल्याच दिवशी १२ करोडची मोठी ओपनिंग करत, `२ स्टेट्स` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम उडवून दिली आहे.

Apr 21, 2014, 04:54 PM IST