VIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक!
शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
Aug 12, 2015, 12:37 PM ISTआलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर
अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.
Aug 12, 2015, 12:03 PM ISTपाहा शाहिद-आलियाच्या 'शानदार'मधील खास फोटो
Aug 11, 2015, 04:01 PM ISTहा अभिनेता कधी नाही करणार आलिया भट्टसोबत रोमांटिक फिल्म
बॉलिवूडमध्ये असा कोणता अॅक्टर नाही जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छिणार नाही. पण असा एक अभिनेता आहे जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छित नाही. तो तिचा भाऊ इमरान हाशमी आहे. हो, इमरान हामशमी आलियासोबत कधीही रोमांटिक चित्रपट करणार नाही.
Jun 4, 2015, 06:32 PM ISTउन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी
अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Jun 1, 2015, 05:12 PM ISTफायनली करनच्या 'शुद्धी'त वरूण - आलिया
करण जोहरच्या महत्त्वकांक्षी 'शुद्धी' या सिनेमात त्याचे 'स्टुडंट ऑफ द ईअर' मुख्य भूमिका साकरणार आहेत.
May 23, 2015, 02:13 PM ISTआलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप
नवोदित अभिनेत्री आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा या दोघांना सध्या बॉलिवूडमधील नविन लव्ह बर्ड मानले जातय. पण सध्या या दोघांमध्ये सध्या काही तरी बेनवाब असल्याचं बोललं जातय.
May 1, 2015, 02:10 PM ISTव्हिडिओ : आलियाचं फर्स्ट ऑडिशन तुम्ही पाहिलंय का?
व्हर्सेटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या आलियानं 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण, या चित्रपटासाठी तिनं दिलेलं ऑडिशनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.
Apr 22, 2015, 12:11 PM ISTआलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!
बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.
Apr 2, 2015, 08:53 AM ISTआलियाला मिळालं स्पेशल बर्थडे गिफ्ट!
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनच्या हॉट कपल्सपैंकी एक म्हणून ओळखलं जातंय. बऱ्याचदा या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलंय.
Mar 18, 2015, 01:07 PM ISTफर्स्ट लूक : शाहिद, करीना, आलिया, दिलजीतचा 'उडता पंजाब'!
आगामी 'उडता पंजाब' या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरवर शाहिद कपूर, आलिया भट्ट, दिलजीत दुसांझ आणि करीना कपूर दिसत आहेत.
Feb 24, 2015, 04:55 PM ISTअरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी!
बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?
Feb 15, 2015, 12:02 PM ISTआलिया भट्ट झाली जखमी
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आजारी आहे. तिला अपेंडिसाइटीस आहे. तिचे वडील महेश भट्ट यांनी मीडियाला सांगितले होते की तिला खूप ताप आला आहे.
Dec 31, 2014, 07:05 PM ISTआलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको
क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.
Dec 15, 2014, 03:17 PM IST