इंटरनेटशिवाय हाईकवरुन पाठवा मेसेज
हल्ली इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवाल्यांचे पान हलत नाही. नेट नसेल तर त्या स्मार्टफोनचा वापर शून्य. इन्स्टंट मेसेजिंग चॅटसाठी मोबाईल डेटा, वायफाय गरजेचे असते. मात्र हाईक मेसेंजर अॅपवरुन इंटरनेटशिवाय तु्म्ही मेसेज पाठवू शकणार आहात.
Dec 8, 2015, 12:30 PM IST'कामसूत्र'बाबत मागवलं नेटकऱ्यांचं मत
'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.
Dec 2, 2015, 07:27 PM ISTमुंबईनंतर इंटरनेटवर सर्वात जास्त वेळा शोधलं जाणारं शहर
मुंबईनंतर इंटरनेटवर सर्वात जास्त वेळा शोधलं जाणारं शहर
Nov 28, 2015, 09:59 PM ISTइंटरनेटच्या जगतात भेटकार्डना अजूनही मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 03:02 PM ISTव्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!
दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय.
Nov 6, 2015, 04:39 PM ISTभारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे.
Oct 9, 2015, 03:37 PM ISTतुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...
तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
Oct 8, 2015, 09:24 AM ISTइंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही
तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.
Sep 20, 2015, 04:28 PM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM ISTइंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 02:14 PM ISTमोबाईलवर आता इंटरनेट सुरु-बंद करणे ग्राहकाला शक्य
आपल्या मोबाईलवर हवी तेव्हा इंटरनेट सेवा सुरु करता येणार आहे तसेच बंदही. दरम्यान, मोबाइल डेटाची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ग्राहकांना १९२५ या क्रमांकावर इंटरनेट सेवा सुरु तसेच बंद करता येणार आहे.
Aug 8, 2015, 02:19 PM ISTसरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 05:10 PM IST'इंटरनेट डॉट ओआरजी' भारतातही विरोध
'इंटरनेट डॉट ओआरजी' या फेसबुकचा महत्वाकांक्षी प्रकल्पाला जगभरातून विरोध होत आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना जगातील ३१ देशांमधील ६५ संघटनांनी याबाबतचा विरोध दर्शविणारे खुले पत्र लिहिले आहे.
May 20, 2015, 06:32 PM IST'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार
तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.
May 20, 2015, 05:14 PM ISTगुड न्यूज : ५० रूपयात मिळणार इंटरनेट डेटा पॅक
जर तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूड आहे. आता मोबाईल ग्राहकांना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक उपलब्ध होणार आहे.
Apr 15, 2015, 01:27 PM IST