बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!
आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.
Feb 20, 2015, 02:54 PM ISTशनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'
आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.
Jul 25, 2014, 08:10 AM ISTपाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.
Jul 10, 2014, 01:52 PM ISTइन्कम टॅक्सचा किती होणार वार्षिक फायदा
अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.
Jul 10, 2014, 01:40 PM ISTइन्कम टॅक्स स्लॅबमध्ये ५० हजारांची वाढ
अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.
Jul 10, 2014, 12:58 PM ISTपाच कोटी कधी पाहिलाही नाही तर एवढा आयकर कुठून भरणार...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:22 PM ISTकरदात्यांसाठी येणार `अच्छे दिन`, इन्कम टॅक्स स्लॅब 5 लाख होणार?
मोदी सरकार इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jun 13, 2014, 09:17 PM ISTबचत वाढविण्यासाठी इन्कम टॅक्सची मर्यादा वाढणार?
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तुमचा बचतीवरील टॅक्स वाचण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सचे म्हणणे ऐकले तर ते शक्य होणार आहे.
Jun 11, 2014, 10:09 AM ISTमहिला अधिकाऱ्यांसमोरच त्यानं उतरवले कपडे
इन्कम टॅक्स टीम धाड मारायला एका हिरा व्यापाऱ्याच्या घरी दाखल झाली होती... पण, इथं त्यांना असा काही प्रकार पाहायला मिळाला की काही काळ सर्वच जण स्तब्ध झाले.
May 14, 2014, 04:09 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना पत्नीसह अटक
इन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.
Dec 13, 2013, 09:20 PM ISTइन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!
नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.
Oct 3, 2013, 12:41 PM ISTबॉलिवूड स्टारना आयकर विभाग देणार दणका
जाहीरातींसाठी बॉलिवूडचे स्टार कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात. मात्र जेव्हा सर्व्हिस टॅक्स भरण्याची वेळ येते, तेव्हा हेच कलावंत आणि निर्माते हात आखडता घेतात. झी मीडियाच्या हाती आलेल्या विशेष माहितीनुसार आता सेवा कर विभागाने कर चुकवणा-या सेलीब्रेटींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 01:23 PM ISTत्वरा करा : इन्कम टॅक्स आजच भरा!
आयकर भरण्यासाठी आजचा दिवस (सोमवार) शेवटचा दिवस आहे. सरकारनं बुधवारी, ३१ जुलै रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढवून ५ ऑगस्टपर्यंत केली होती.
Aug 5, 2013, 11:53 AM ISTअडचणीत टाकू शकतो तुम्हाला मोठा बँक बॅलेंस
नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.
Jul 22, 2013, 04:40 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल...
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
Jul 22, 2013, 08:10 AM IST