'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान
'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे.
Aug 31, 2016, 11:06 AM ISTमदारीच्या प्रमोशनसाठी इरफान खानचं मोदी, केजरीवाल, राहुल गांधींना ट्विट
अभिनेता इरफान खान सध्या त्याच्या आगामी मदारी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे.
Jul 18, 2016, 10:07 PM ISTइरफान म्हणतो, चला हवा येऊ द्या
आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. इरफान खानने नुकतीच चला हवा येऊ द्यामध्ये उपस्थिती लावली.
Jul 16, 2016, 11:33 AM ISTचला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे.
Jul 16, 2016, 11:24 AM ISTइरफान म्हणतो, धर्मगुरुंना मी घाबरत नाही
बॉलीवूड अभिनेता इरफान खान याने काही दिवसांपूर्वी बकऱ्यांची कत्तल प्रकरणात विधान करुन नवा वाद निर्माण केला होता. बकऱ्यांची केली जाणारी कत्तल म्हणजे कुर्बानी नसल्याचे विधान त्याने केले होते.
Jul 2, 2016, 02:48 PM ISTबकरी ईदबाबत इरफान खानचं वादग्रस्त वक्तव्य
बॉलीवूड अभिनेता इरफान खाननं बकरी ईदबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Jun 30, 2016, 07:14 PM ISTइरफान खानला करायचंय दीपिकासोबत सिनेमा
कंगणा राणावत बरोबर काम करायला आवडेल असं म्हणणारा इरफान खान आता दीपिकाच्या प्रेमात पडलाय. दीपिका ही आपल्याला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेली हिरोईन असल्याचं इरफानने म्हटलंय.
Jun 13, 2016, 11:21 AM IST'संपूर्ण देश सेन्सॉर बोर्ड झालाय'
उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.
Jun 11, 2016, 03:42 PM ISTइरफान खानही झाला 'सैराट'
फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे.
May 23, 2016, 11:32 PM ISTइरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी
टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने निकाह केला आहे.
Feb 9, 2016, 12:25 AM ISTजेव्हा इरफानने शाहरूखला म्हटले , आमचे चित्रपट का वडापाव आहे का?
फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या दोन खानांमध्ये शाहरूख आणि इरफान यांच्या मस्करीत कुस्करी झाली.
Feb 8, 2016, 09:00 PM ISTखास मुलाखत: ऐश्वर्यातील आईनं रडवलं, जज्बाबाबत इरफानची प्रतिक्रिया
तब्बल पाच वर्षानंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येतेय. तिचा 'जज्बा' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर म्हणजे उद्या रिलीज होतोय. ऐश्वर्या सोबत इरफान खान यात मुख्य भूमिकेत आहे.
Oct 8, 2015, 02:05 PM ISTफिल्म रिव्ह्यू: मेघना गुलजार यांचा एक शानदार चित्रपट 'तलवार'
ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध अशा आरुषी हत्याकांड प्रकरणावर आधारित चित्रपट 'तलवार' या शुक्रवारी रिलीज झालाय. मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट दमदार आहे.
Oct 4, 2015, 05:06 PM IST