VIDEO : मिथिला, इरफान खानच्या 'कारवाँ'चा ट्रेलर
सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाची कहाणी दोन मृतदेहांभोवती फिरते
Jun 29, 2018, 08:41 AM ISTकॅन्सरग्रस्त इरफान खानला 'या' अभिनेत्याने केली मदत?
कुणी आणि कशी केली मदत
Jun 23, 2018, 03:09 PM ISTट्युमरनं पीडित इरफान खानच्या तब्येतीविषयी महत्त्वाची बातमी
या बातमीमुळे नक्कीच इरफानच्या फॅन्सना दिलासा मिळणार आहे
Jun 22, 2018, 03:01 PM ISTइरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा ; लवकरच झळकणार या सिनेमात
बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून आजारी असून उपचारांसाठी तो परदेशात गेला आहे.
May 26, 2018, 10:31 AM IST2 महिन्यानंतर इरफान खानचं ट्विट
कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफानने केलं ट्विट
May 17, 2018, 05:00 PM ISTहॉलिवूड सिनेमा 'Puzzle'मध्ये इरफान खान, ट्रेलर रिलीज
आता तो बॉलीवुड नाही तर हॉलीवुड सिनेमात दिसणार आहे. Puzzle असे या सिनेममाचे नाव आहे.
Apr 20, 2018, 09:53 PM ISTइरफान खानच्या तब्बेतीबाबत को-स्टारने शेअर केली ही गोष्ट
'ब्लॅकमेल' या सिनेमांत अभिनेता इरफान खानच्या भूमिकेचं भरभरून कौतुक होतंय. काहीच दिवसांपूर्वी इरफान खानच्या आजारपणाची बातमी आली. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं. चाहत्यांना ही बातमी कळताच धक्का बसला. आता फरहान खानच्या ब्लॅकमेल या सिनेमांतील कोस्टारने त्याच्या तब्बेतीबाबत काय सांगितलं ते पाहू.
Apr 13, 2018, 08:50 AM ISTPIC : लंडनमध्ये उपचार घेणाऱ्या इरफान खानने शेअर केला फोटो
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा आजार झाला आहे.
Mar 20, 2018, 11:40 AM ISTमुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान
मुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान
Mar 16, 2018, 07:34 PM ISTइरफान खान झुंजत असलेला 'न्युरो एन्डोक्राईन ट्युमर' म्हणजे काय?
अभिनेता इरफान खान गेले काही दिवस एका दुर्मिळ आजाराशी झुंजत असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
Mar 16, 2018, 05:07 PM ISTइरफान खानला भेटल्यानंतर दीपिका पादूकोन चाहत्यांना म्हणाली...
काही दिवसांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता इरफान खान आणि दीपिका पादुकोणच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने शूटिंग रद्द करण्यात आले होते.
Mar 13, 2018, 06:33 PM ISTइरफानच्या आरोग्याबाबत सुजित सरकारने केला हा खुलासा
प्रसिद्ध सिने निर्माते सुजीत सरकार यांनी सोमावारी मीडियाला आणि त्याच्या फॅन्सना इरफान खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
Mar 12, 2018, 08:25 PM ISTइरफानच्या आजारावर पत्नी सुतापाची भावूक पोस्ट...
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वीच त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली.
Mar 10, 2018, 10:55 AM IST