ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!
ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.
Aug 25, 2015, 04:50 PM ISTVIDEO : 'जज्बा'मध्ये ऐश्वर्यासोबत इरफानही अॅक्शनमध्ये!
ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय.
Aug 17, 2015, 02:01 PM ISTव्हिडिओ: इरफान खानचं 'पार्टी ऑल नाइट' गाणं वेड लावणारं
ऑनलाइन इंटरटेनमेंट चॅनेल एआयबीनं एक नवा व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खान रॅप साँग गातांना आणि नाचतांना दिसतोय. एआयबीच्या ग्रृपसोबत व्हिडिओमध्ये इरफान खानही दिसतोय.
Aug 3, 2015, 01:07 PM ISTऐश्वर्याचं कमबॅक आणि नवा सहकारी
बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या राय बच्चनला एक अनोखा साथीदार मिळाला आहे. संजय गुप्ताचा आगामी सिनेमा जज्बाच्या निमित्ताने ऐश्वर्या पुन्हा कमबॅक करतेय. या चित्रपटाचा अभिनेता असेल इरफान खान.
Aug 28, 2014, 03:35 PM IST`द लंचबॉक्स`ची अमेरिकेत रेकॉर्डब्रेक कमाई
भारतीय सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, बाजारात प्रोड्यूसरची कमाई चांगलीच होते. पण परदेशात देखील भारतीय सिनेमांना मोठं बाजार खुलं आहे.
May 12, 2014, 06:02 PM ISTइरफान बनणार पॉर्न फिल्ममेकर
अभिनेता इरफान खान नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका करून प्रेक्षक आणि समिक्षकांची दाद मिळवली आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपटात एक पॉर्न फिल्म दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dec 26, 2013, 08:22 PM ISTपाहा ट्रेलर- `शीख` इरफान खानचा `किस्सा`
आगामी ‘किस्सा: द टेल ऑफ लोनली घोस्ट’ सिनेमात इऱफान खानने पुत्ररत्न प्राप्त व्हावं यासाठी आसूसलेला सरदारजीही तितक्याच दमदारपणे सादर केला आहे.
Oct 6, 2013, 08:12 AM IST‘द लंचबॉक्स’ कलेच्या जाणकार दर्शकांसाठी- बिग बी
महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाची प्रशंसा केलीयं. ते म्हणतात,’हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांसाठी आहे.
Sep 23, 2013, 01:42 PM IST... या `लंच बॉक्स`ची एकदा चव चाखायलाच हवी!
खऱ्या अर्थानं ‘अडल्ट मुव्ही’ (वल्गर नाही) म्हणजेच ‘मॅच्युअर’ म्हणावा असा हा चित्रपट... मुंबईच्या भाऊगर्दीत एका सरकारी कार्यालयातील अकाऊन्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा (साजन फर्नांडीस) आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी ईला (निर्मत कौर) यांचा काहीही संबंध नसताना अचानक जुळून आलेला संवाद...
Sep 20, 2013, 04:52 PM IST‘लंचबॉक्स’ला मिळाला कान्समध्ये पहिला पुरस्कार
सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.
May 24, 2013, 09:23 PM IST‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी
पाय... आपल्यातील बऱ्याच जणांना बोअरिंग आणि किचकट वाटणाऱ्या गणितातला हा ‘पाय’… तीन पूर्णांक चौदा (३.१४)... आणि हेच नाव असलेल्या एका मुलाची ही कहाणी...
Nov 27, 2012, 06:42 PM IST‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला
ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.
Nov 27, 2012, 10:33 AM IST