इरफान खानला 'या' गंभीर कॅन्सरचा धोका ?
अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी त्याला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे.
Mar 7, 2018, 03:45 PM ISTया अभिनेत्याला झाला गंभीर आजार, प्रार्थना करण्यासाठी केली विनंती
अभिनेता इरफान खान याला कोणत्यातरी आजाराने ग्रासलं असल्याची भीती आहे. त्याने याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
Mar 5, 2018, 07:14 PM ISTVIDEO: इरफान खानच्या 'Blackमेल' चा इंटरेस्टींग ट्रेलर
इरफान खानच्या आगामी ‘ब्लॅकमेल’ या सिनेमाचा अफलातून आणि इंटरेस्टींग ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच मजेदार असून यात इरफान खान, कृति कल्हारी, दिव्या दत्ता, अरूणोदय सिंह हे कलाकार दिसत आहेत.
Feb 22, 2018, 05:14 PM ISTपद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....
पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 17, 2018, 05:28 PM ISTमाझी बायको माझी बेस्ट फ्रेंड आहे- इरफान खान
Feb 14, 2018, 04:23 PM ISTइरफान खानला या अभिनेत्रीची येतेयं आठवण
अभिनेता इरफान खान सध्या कोलकत्तामध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
Oct 29, 2017, 06:42 PM ISTफोटो : इन्स्टाग्रामवर इरफानची हटके एन्ट्री
बॉलिवूडचा बहुआयामी अभिनेता इरफान खाननं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केलीय. त्याची ही एन्ट्रीही त्याच्या सिनेमांप्रमाणे थोडी हटके ठरलीय.
May 31, 2017, 08:38 AM ISTव्हिडिओ : इरफान-सबाच्या 'हिंदी मीडियम'चा ट्रेलर
इरफान आणि आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
Apr 7, 2017, 08:22 AM ISTया पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा
अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत.
Feb 15, 2017, 05:45 PM ISTजेव्हा इरफानने पाकिस्तानी तरुणीला दिले जशास तसे उत्तर
प्रत्येक क्रिकेटरचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. भारत हा असा एक देश आहे जिथे क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
Feb 13, 2017, 12:31 PM ISTकपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस
मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.
Feb 2, 2017, 10:45 AM ISTकपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण
अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 24, 2016, 05:17 PM ISTमार्चमध्ये प्रदर्शित होणार इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट
बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी चांदणी चौकातील एका जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे.
Nov 24, 2016, 03:22 PM ISTकॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Sep 12, 2016, 10:33 PM IST