उद्धव ठाकरे

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं

 सभेवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली आहे.  

Jun 2, 2022, 09:31 AM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मॅरेथॉन बैठक

सचिन वाझे प्रकरण (Sachin Waze case) आणि एनआयए (NIA) याप्रकरणाचा करत असलेला तपास याबाबत काल रात्री 'वर्षा'वर मॅरेथॉन बैठक पार पडली. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती.  

Mar 17, 2021, 08:28 AM IST

लॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.  

Mar 16, 2021, 11:57 AM IST

धक्कादायक बातमी, क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनाचे 15 रुग्ण पळाले

धक्कादायक बातमी. 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पोबारा केला आहे.  

Mar 16, 2021, 07:22 AM IST

अरे देवा... ! मुंबई-ठाण्यात एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर

Maharashtra Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) दिवसागणिक वाढत आहे. मुंबई (Mumbai) - ठाण्यात (Thane) कोरोना बाधितांचा (Covid-19) आकडा वाढताना दिसत आहे. 

Mar 14, 2021, 12:47 PM IST

राज्य सरकारकडून महिलांसाठी खास भेट, आता करा 'या' ॲपचा वापर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Mahavikas Aghadi Government,) महिलांसाठी ( Women) एक खास भेट दिली आहे.  

Mar 9, 2021, 06:58 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील युवकांना दिला हा मोठा सल्ला

आपण कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिले.

Mar 7, 2021, 02:31 PM IST

निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे

संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. 

Feb 28, 2021, 07:51 PM IST

कोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

Feb 28, 2021, 07:17 PM IST

मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड

अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला.  

Feb 28, 2021, 04:45 PM IST

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय?

पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Feb 28, 2021, 04:09 PM IST

महाराष्ट्रात सापडले कोरोनाचे 2 नवीन स्ट्रेन, वाढत्या रुग्णसंख्येबाबत ICMR ने सांगितले की...

भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार (New Variants Of Coronavirus) सापडले आहेत.  

Feb 23, 2021, 08:44 PM IST