आघाडी सरकार कुचकामी, ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही - फडणवीस
मुख्यमंत्र्यांसारखे वागा, संयम हा कृतीत बोलण्यात दिसला पाहिजेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला बघून घेऊ असे म्हणणे, हे शोभणारे व्यक्तव्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
Nov 28, 2020, 12:06 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत.
Nov 28, 2020, 07:14 AM ISTसरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे
मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
Nov 27, 2020, 10:46 AM ISTकितीही आडवे आले तरी....; पाहा मुख्यमंत्र्यांच्या खणखणीत मुलाखतीचा प्रोमो
पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...
Nov 26, 2020, 08:37 PM ISTसंजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात- किरीट सोमय्या
लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय.
Nov 25, 2020, 01:24 PM ISTमहाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?- प्रकाश आंबेडकर
वीज बिलावरुन प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका
Nov 23, 2020, 03:35 PM ISTCM Uddhav Thackeray Speech : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद
Nov 22, 2020, 08:04 PM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल - मुख्यमंत्री ठाकरे
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा (Maha Awas Abhiyan) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
Nov 20, 2020, 10:12 PM ISTमुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार
दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2020, 04:19 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTविठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश
पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
Nov 17, 2020, 05:51 PM ISTविरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत
विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
Nov 14, 2020, 11:05 AM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM IST