'एस्सेल ग्रुप'च्या कोव्हिड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
'एस्सेल ग्रुप'च्या (Essel Group) कोव्हिड हॉस्पिटलचे (Covid Health Centre) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व्हिसीद्वारे करण्यात आले.
Dec 11, 2020, 02:24 PM ISTकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आधुनिक महाराष्ट्राच्या (Maharashtra) विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे ( Koyna Hydropower Project) योगदान महत्त्वाचे आहे.
Dec 11, 2020, 06:43 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर
कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.
Dec 10, 2020, 11:04 AM ISTमुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM ISTक्रांतीला दिशा देण्याचं काम आंबेडकरांनी केलं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चैत्यभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Dec 6, 2020, 09:23 AM IST
समृद्धी महामार्ग मे २०२२ पर्यंत सुरु होईल - मुख्यमंत्री ठाकरे
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम युद्धपातळीवर सुरु आहे. १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सुरु होणार आहे.
Dec 5, 2020, 02:42 PM ISTबेस्टच्या २६ इलेक्ट्रिक बसेसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकर्पण
बेस्टच्या (Mumbai Best Bus) प्रदूषणविरहीत २६ इलेक्ट्रिक बस (Electric Buses of BEST) आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
Dec 4, 2020, 02:51 PM ISTसरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले...
महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,
Dec 4, 2020, 12:50 AM ISTमहाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्ती केली आहे.
Dec 3, 2020, 09:34 PM ISTविधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, विरोधकांची टीका
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे.
Dec 3, 2020, 07:43 PM ISTमहाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...
महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली.
Dec 3, 2020, 07:10 PM ISTसरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार
सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Dec 3, 2020, 05:59 PM ISTकोविड काळात उद्धवजींचे चांगले काम, मी शिवसैनिकच राहीन - उर्मिला मातोंडकर
काँग्रेस (Congress) पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच (Shiv Sainik) राहीन, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या म्हणाल्या.
Dec 1, 2020, 04:48 PM ISTकोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे
सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
Dec 1, 2020, 02:46 PM IST