बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण
बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.
Jan 23, 2021, 07:21 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या सर्व पक्षीय खासदार बैठकीला नारायण राणे यांची दांडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला (all party MP meeting) नारायण राणे यांनी दांडी (Narayan Rane absent) मारली आहे.
Jan 21, 2021, 01:19 PM ISTअजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते.
Jan 21, 2021, 08:12 AM ISTवांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा
वांद्रे-वर्सोवा (Bandra-Versova) सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक (Versova-Virar sea bridge route) या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आढावा घेतला.
Jan 12, 2021, 09:10 PM IST"औरंगजेब सेक्युलर नव्हता, म्हणून औरंगजेब सेक्युलर एजेंड्यात येत नाही" - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची हिंदुत्वाशी नाड कायम असल्याचं, तसेच तीन पक्ष एकत्र येताना जो एजंडा आहे, त्यात सेक्यूलर शब्द असला, तरी सेक्यूलर व्यक्तींसाठीच असल्याचं
Jan 8, 2021, 08:18 PM ISTगोसीखुर्द प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची भेट तर चंद्रपुरात शेतकऱ्यांनी ताफा रोखला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली.(Chief Minister Uddhav Thackeray's visit to Gosikhurd project)
Jan 8, 2021, 03:11 PM ISTऔरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव?
औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
Jan 7, 2021, 01:21 PM ISTCovid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे
COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 5, 2021, 02:15 PM ISTकोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस
देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.
Jan 2, 2021, 10:05 AM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTकोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.
Dec 23, 2020, 07:13 AM ISTमहाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
Dec 18, 2020, 07:32 PM ISTविधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.
Dec 15, 2020, 11:04 PM IST'अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही'
शेतकरी आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Dec 13, 2020, 10:18 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगबाद दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी औरंगबाद दौऱ्यावर येणार आहेत.
Dec 12, 2020, 08:38 AM IST