Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
Feb 23, 2021, 08:04 PM ISTकोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र, केले आवाहन
सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे.
Feb 22, 2021, 05:09 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM ISTCM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM ISTकोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक
कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Feb 16, 2021, 06:57 AM ISTसुधीर मुनगंटीवार हे पक्षात येणार आहेत का? - भुजबळ
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
Feb 4, 2021, 06:05 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची बंद दाराआड चर्चा
शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे असताना आजच्या दोन नेत्यांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Feb 2, 2021, 07:29 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती
मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
Jan 30, 2021, 02:04 PM ISTमुंबई मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन
मेट्रोच्या पहिल्या भारतीय कोचचं (first Indian coach of Mumbai Metro) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
Jan 30, 2021, 08:01 AM ISTराज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे.
Jan 29, 2021, 12:33 PM ISTपोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता
मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले.
Jan 26, 2021, 02:12 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज नागपूर (Nagpur ) दौऱ्यावर आहेत.
Jan 26, 2021, 07:58 AM ISTदेवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले.
Jan 23, 2021, 11:42 AM IST