IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण?
Worlds Worst and Best Airline : मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, अनेकांनीच विमानप्रवास प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं.
Dec 4, 2024, 02:05 PM IST
टीव्ही अँकरला सुनावल्यानंतर कॉमेडियनवर दोन एअरलाईन्सची बंदी
मंगळवारी कामरा यानं मुंबई ते लखनऊ या आपल्या विमान प्रवासादरम्यान एका कथित पत्रकार आणि टीव्ही अँकरला डिवचलं होतं
Jan 29, 2020, 12:37 PM ISTविमान प्रवास करा फक्त ९९९ रुपयांत!
राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे.
Jan 8, 2019, 07:03 PM ISTस्वस्त विमान प्रवास करण्याची संधी, ३ एअरलाईन्स देत आहेत मोठी सूट
तुम्ही विमान प्रवास करायचाय? पण खर्च अधिक होत असल्याने तुम्ही करत नाहीयेत? तर मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, देशातील ३ मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांनी विमान तिकीटावर मोठी सूट देण्यास सुरुवात केलीय.
Mar 19, 2018, 07:25 PM ISTयूएस एअरलाईन्स | प्रवाशाला केली मोराने सोबत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 04:19 PM IST'फ्री'मध्ये करा हवाई सफर, ही एअरलाईन्स देतेय संधी
'ख्रिसमस'च्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डिस्काऊंटमध्ये नाही तर 'फ्री विमान प्रवास' मिळणार आहे. स्पाइसजेटने ही खास ऑफर आणली आहे.
Dec 22, 2017, 10:53 AM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTपाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं
या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.
Dec 7, 2016, 07:07 PM ISTदिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड
हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
Jan 14, 2016, 10:41 PM ISTजमशेदजी टाटांचं स्वप्न सत्यात; 'विस्तारा' आकाशात!
टाटा उद्योग समूहाची 'विस्तारा एअरलाइन्स' सेवा आजपासून सुरु झालीय. 'विस्तारा' हा टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
Jan 10, 2015, 12:33 PM IST