मध्यप्रदेशात 'कमलनाथ' की 'कमळ'?, आजच्या घडामोडींकडे लक्ष
मध्यप्रदेशातील सत्तासंघर्ष कायम
Mar 17, 2020, 10:52 AM ISTपंकजा मुंडे यांच्या मनात कमळ आणि कमळच?
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय?
Dec 3, 2019, 11:42 AM ISTकमळासमोर बटण पाकिस्तानात अणुबॉम्ब, केशवप्रसाद मौर्य यांच वक्तव्य
कमळासमोर बटण पाकिस्तानात अणुबॉम्ब, केशवप्रसाद मौर्य यांच वक्तव्य
Oct 14, 2019, 01:50 PM ISTजुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!
राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...!
Sep 18, 2018, 09:12 PM ISTकमळीची काळजी करू नका, बाळासाहेबांनी दिला होता शरद पवारांना भरवसा...
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी ''सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट सांगितली. बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करू नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली, असा बहारदार किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
Feb 21, 2018, 08:46 PM ISTसांगलीत पहिल्यांदाच फुललं कमळ!
सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त जागा मिळवून भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलाय. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झालाय.
Feb 24, 2017, 04:10 PM ISTमोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
May 17, 2014, 12:32 PM ISTअमेठीत मतदान केंद्रात फळ्यावर `कमळ`, राहुल गांधी संतापलेत
अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.
May 7, 2014, 06:03 PM ISTमोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
Apr 30, 2014, 02:33 PM IST`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
Apr 30, 2014, 12:01 PM IST