कलाकार

२१ कलाकारांवर मधमाशांचा हल्ला, मिरजच्या नाट्यगृहातील घटना

मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराच्या आवारात मधमाशांच्या घोळक्यानं वाराणसी, मुंबईहून आलेल्या सुमारे 21 कलाकारांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये कलाकार जखमी झाले आहेत. 

Mar 30, 2017, 10:20 PM IST

मराठी कलाकारांची 'टूर निघाली' नाशिकला!

मराठी कलाकारांची 'टूर निघाली' नाशिकला!

Jan 17, 2017, 09:30 PM IST

मनसेचा आता फरहान अख्तरला इशारा

रईस चित्रपटाचा सहनिर्माता फरहान अख्तरनं लष्कराला पाच कोटी रुपये द्यायच्या मनसेच्या मागणीला विरोध केला आहे.

Oct 29, 2016, 07:58 PM IST

हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 20, 2016, 11:04 PM IST

संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

 दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

Oct 19, 2016, 10:57 AM IST

चित्रातून साकारली रात्रीस खेळ चाले मालिकेतील पात्रे

झी मराठीवरची रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका बंद होत आहे. मालवणी बोलीभाषेतली ही मालिका आणि त्यातली पात्रं, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. 

Oct 10, 2016, 09:49 AM IST

'रात्रीस खेळ चाले'तील कलाकारांशी खास बातचीत

'रात्रीस खेळ चाले'तील कलाकारांशी खास बातचीत

Oct 6, 2016, 10:49 PM IST

'ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत'

'ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत'

Sep 30, 2016, 08:39 PM IST

पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये नो एन्ट्री

भारत-पाकिस्तानचे सध्याचे संबंध लक्षात घेता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पाची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

Sep 29, 2016, 10:11 PM IST

देशात एकही पाकिस्तानी कलाकार नाही - खोपकर

देशात एकही पाकिस्तानी कलाकार नाही - खोपकर 

Sep 28, 2016, 04:47 PM IST

'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.

Sep 25, 2016, 09:00 PM IST

भारताबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं पाकिस्तानी कलाकाराची हकालपट्टी

भारत आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त ट्विट पाकिस्तानच्या कलाकाराला चांगलंच भोवलं आहे.

Sep 25, 2016, 08:31 PM IST

कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.

Sep 24, 2016, 07:59 PM IST