कलाकार

मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

Sep 24, 2016, 06:27 PM IST

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय. 

Sep 23, 2016, 01:26 PM IST

रुस्तमच्या यशामुळे अक्षय कुमार खुश, प्रमोशन करणाऱ्या बॉलीवूडचे मानले आभार

अक्षय कुमारच्या रुस्तम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Aug 20, 2016, 10:46 AM IST

नागराजच्या चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक

सैराट आधी नागराज मंजुळेचा फँड्री चित्रपटही चांगलाच गाजला होता. मात्र २३ लाख रूपयांच्या घरफोडी प्रकरणात फँड्रीतील एका कलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 27, 2016, 09:31 PM IST

मराठ मोळ्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार

मराठ मोळ्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार

May 3, 2016, 09:37 PM IST

अंगुरी भाभीची जागा कोण घेणार ?

भाभीजी घर पर है या शोमधून अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे प्रसिद्धी झोतात आली.

Apr 15, 2016, 05:53 PM IST

'शिवाजी अंडरग्राऊंड'च्या गाडीचा अपघात

नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातील माजलगावंजवळ अपघात झाला.

Mar 12, 2016, 07:36 PM IST

नांदेडमध्ये नाटक कंपनीच्या कलाकारांच्या गाडीला अपघात

नांदेडमध्ये नाटक कंपनीच्या कलाकारांच्या गाडीला अपघात

Mar 12, 2016, 02:51 PM IST

बॉलिवूडच्या स्वप्नांचा वेध घेणारा नवा सिनेमा 'बॉलिवूड डायरीज'

मुंबई : बॉलिवूचा शेहनशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन.

Feb 19, 2016, 02:05 PM IST