कार

सीसीटीव्ही फुटेज : दिवसाढवळ्या कारच्या बॅटरीची चोरी

कारच्या बॅटरीच्या चोऱ्यांच्या अनेक घटना समोर येतात. पण, हे काम कसं केलं जातं... दिवसाढवळ्या बॅटरी चोरीला जाते आणि कुणालाही पत्ता लागत नाही... हे कसं घडतं?

Jul 23, 2016, 06:42 PM IST

१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!

सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Jul 22, 2016, 12:44 PM IST

बबिता ते जेठालालपर्यंत कोणते स्टार्स कोणती कार वापरतात...घ्या जाणून

हिंदी प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील स्टारकास्ट पडद्यावर अनेकदा रिक्शामधून प्रवास करताना आपल्याला दिसते.

Jul 22, 2016, 10:30 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस कारला धक्का मारण्याची वेळ का आली?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली. त्यांच्या धक्का मारण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 5, 2016, 03:59 PM IST

ठाण्यात भींत कोसळून ९ कारचा चक्काचूर

शहरातील घोडबंदर रोडवरील आर मॉल आणि रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली संरक्षित भींत कोसळून लगतच उभ्या करण्यात ९ गाड्यांचा चक्काचूर झाला. मुसळधार पावसामुळे ही भींत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 2, 2016, 03:53 PM IST

कारने चालवली १००टनची ट्रेन

एक कार १०० टन इतके वजन असलेली ट्रेन ओढून चालवू शकेल असं कधी पाहिलय का तुम्ही? या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही पण अस खरंच घडलय.

Jun 20, 2016, 06:44 PM IST

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

Jun 20, 2016, 06:21 PM IST

१० कार... ज्या तुम्हाला ५ लाखांच्या आत मिळतील!

दहा लाखांच्या आतल्या १० कार 

Jun 15, 2016, 12:00 PM IST

दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन फेकून देण्यात आलं.  दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात ही घटना घडली.

Jun 12, 2016, 11:54 PM IST

अकोल्यातल्या अपघातात 5 ठार

अकोल्यातल्या अपघातात 5 ठार

May 29, 2016, 09:13 PM IST

कोकणकन्येला मिळाली 48.25 लाखांची जॅग्वार

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासाठी नवीन जॅग्वार एक्सई ही लक्झरी कार विकत घेण्यात आली आहे.

May 27, 2016, 10:03 PM IST

मारुतीच्या 75 हजार 417 कार माघारी

देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीवर खराब पार्टमुळे गाड्या परत मागवण्याची वेळ आलीये. 

May 27, 2016, 04:11 PM IST

दिव्यांगांसाठी हायटेक कार

दिव्यांगांसाठी हायटेक कार 

May 27, 2016, 11:33 AM IST

इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली

इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी १४९५ पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली.

May 24, 2016, 03:59 PM IST

'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'

देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.

May 19, 2016, 02:01 PM IST