कार

चुकूनही तुमची कार अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका...

तुमची कार कधीही समुद्राच्या तटावर फिरवू नका, अशा ठिकाणी गाडी चालवण्याचा उत्साह जरी वेगळा असला.

May 15, 2016, 08:40 PM IST

सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण

दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे.

May 11, 2016, 04:04 PM IST

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

May 3, 2016, 08:48 AM IST

आता कार धुवा केवळ ३ रुपयात आणि करा पाण्याची बचत

आज राज्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेकजण आपली कार, बाईक धुण्यासाठी सर्व्हीस सेंटर गाठतात. त्यासाठी तुम्ही ८० रुपयांपासून २०० रुपये मोजता. मात्र, तुम्ही घरीच कार धुवू शकता तेही ३ रुपयांमध्ये. गाडी धुण्यासाठी केवळ ८ लिटर पाणीही पुरते.

Apr 30, 2016, 12:11 PM IST

पाण्यावर चालणारी कार आली, मायलेज पाहून तुम्ही व्हाल हैराण...

मध्य प्रदेशमधील एका मॅकेनिकने चक्क पाण्यावर चालणारी कार बनविली आहे.  

Apr 16, 2016, 05:01 PM IST

विवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले

विवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले

Apr 9, 2016, 04:37 PM IST

विवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले

सोलापूर रस्त्यावर हडपसर इथल्या गाडीतळ चौकात मारुती व्हॅनला लागलेल्या आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीनं दुस-या तरुणासोबत लग्न केल्यामुळं माहि इंगळे या तरुणानं तिच्या घरासमोरच स्वताला कारमध्ये कोंडून जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Apr 9, 2016, 03:06 PM IST

टॉप १० : भारतात या गाड्यांची होतेय सर्वात जास्त विक्री (मार्च २०१६)

भारतात या गाड्यांची होतेय सर्वात जास्त विक्री (मार्च २०१६)

Apr 8, 2016, 12:34 PM IST

...आणि गेंड्याने धावत्या कारला जोरदार धडक दिली

जेव्हा प्राण्यांना समोरच्या गोष्टीपासून धोका आहे असे वाटत तेव्हा ते सरळ हल्ला करतात. अशीच घटना नामिबियाच्या इतोशा नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाली. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Apr 6, 2016, 01:29 PM IST

Wonder Car : ही कार ४०० किमी प्रती लीटर देणार मायलेज !

जपानची वाहन निर्मिती करणारी मित्सुबिशी या कंपनीने जेनेवा मोटर प्रदर्शनात ४०० किमी प्रती लीटर मायलेज देणारी लाँच केली.

Mar 26, 2016, 01:01 PM IST

मुंबई : कारमध्ये आढळला चिमुरड्याचा मृतदेह

कारमध्ये आढळला चिमुरड्याचा मृतदेह

Mar 20, 2016, 07:19 PM IST

सलमानकडून तिला 'कार' गिफ्ट

सलमान खानने 'जय हो' ची को-स्टार डायसी शहाला एक नवी आलिशान गाडी भेट केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

Mar 13, 2016, 07:53 PM IST

video - लॉक असलेल्या गाड्य़ा अशा प्रकारे जातात चोरीला

चारचाकी गाड्या ही मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Mar 11, 2016, 03:21 PM IST

वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून धावत्या कारमध्ये बलात्कार

वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून तिचेवर चालत्या वाहनात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ च्या पांढरकवडा बायपास मार्गावर उघडकीस आली. मद्यधुंद नराधमांकडून मुलीवर वाहनात सुरु असलेला अत्याचार नागरिकांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीची सुटका झाली.

Mar 11, 2016, 02:31 PM IST

नाशिकमध्ये अवतरली सोलरवर चालणारी कार

नाशिकमध्ये अवतरली सोलरवर चालणारी कार

Mar 6, 2016, 08:56 PM IST