कार

रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली

रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली.  ही कार सांगली जिल्ह्यातील तासगावची असल्याची माहिती मिळाली आहे.

Dec 25, 2016, 06:48 PM IST

कारमध्ये महिलेसोबत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एटीएसचा एएसपी आशिष प्रभाकर यांचा मृतदेह एका गाडीत सापडलाय. या गाडीत आणखी एका महिलेचा मृतदेहही आढळलाय. ही महिला कोण आहे? याबाबत अजून खुलासा झालेला नाही. 

Dec 23, 2016, 04:28 PM IST

निर्भया प्रकरणाला चार वर्ष, दिल्लीत कारमध्ये तरुणीवर बलात्कार

दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाला चार वर्ष पूर्ण झाली. धक्कादायक म्हणजे याच दिवशी अशीच एक घटना राजधानीत समोर आली आहे. दिल्लीत मोतीबाग परिसरात एका कारमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. 

Dec 16, 2016, 05:35 PM IST

ब्रिटनमध्ये ड्रायव्हरलेस कारची यशस्वी चाचणी

ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडले. मिल्टन कीन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालक विरहित कारचा हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

Oct 12, 2016, 11:53 PM IST

ही कार चालणार एका लीटरमध्ये २०० किलोमीटर

 रेवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक अशी कन्सेप्ट कार डेव्हलप केली आहे, ती जर प्रत्यक्षात अवतरली तर ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात मोठा बदल होईल. 

Oct 12, 2016, 08:30 PM IST

म्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

Oct 10, 2016, 08:41 PM IST

कारमध्ये या सुंदर तरुणीने असा डान्स केला, हा डान्स पाहण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाही!

सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स सध्या जोरात व्हायरल होत आहे.  

Sep 28, 2016, 11:02 AM IST

ठाण्यात मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला बोनेटवरुन अर्धा किमी फरफटत नेले

मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्याबाबत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होता होता टळली. एका वाहतूक पोलिसाला कार चालकाने बोनेटवर बसवून फरफटत अर्धा किमी नेले. 

Sep 3, 2016, 12:06 PM IST

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजूक अखेर पोलिसांना शरण आला आहे.  इनायत याने आपल्या नात्यातील मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. 

Aug 31, 2016, 11:45 AM IST

रस्त्यावर धावणारी कार हवेत उडणार, लवकरच आपल्या भेटीला

हवेत उडणाऱ्या कारची कल्पना तुम्ही नक्कीच कधी ना कधी केलीच असेल. मात्र आता तुमच्या स्वप्नातली ही फ्लाईंग कार प्रत्यक्षात अवतरणार आहे. 

Aug 30, 2016, 09:40 AM IST

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)

Aug 27, 2016, 12:27 PM IST

सचिन तेंडुलकर पी. व्ही सिंधुला देणार मोठी भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधुवर बक्षिस आणि पैशांचा वर्षाव होत आहे. अनेक राज्य सरकारांनी तिला बक्षिस जाहीर केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील तिला एक बक्षिस जाहीर केलं आहे. 28 ऑगस्टला सिंधुला सचिन BMW कार भेट देणार आहे.

Aug 22, 2016, 11:40 AM IST

फक्त कारमध्ये बसण्यासाठी मिळतोय ३ लाख रुपये पगार

कारमध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला पैसे दिले तर ? खरं वाटत नाही ना ? पण गुगलने मात्र ही ऑफर आणली आहे. तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी गुगलने देणार आहे. मात्र ती फक्त अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत. 

Aug 8, 2016, 02:09 PM IST

धक्कादायक : महिलेला कार जवळून फरफटत घेऊन गेला वाघ

चीनमधला वाघाचा हल्ला करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Jul 24, 2016, 08:19 PM IST