कोरोना विषाणू

कोरोनाचा धोका वाढतोय, बापरे ! एक लाख नवे रुग्ण सापडले

देशाला कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Mar 13, 2021, 08:31 AM IST

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक, 'या' कारणामुळे धोका वाढला

देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. 

Mar 12, 2021, 07:14 AM IST

कोरोनाचा धोका वाढला, आता 'या' राज्यातील दोन जिल्ह्यात संचारबंदी लागू

कोरोना विषाणूचे  (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता या दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू (night curfew) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Mar 12, 2021, 06:45 AM IST

Gym and Face Mask : व्यायाम करताना मास्क लावायचा की नाही? अभ्यासकांचा हा दावा

कोरोना विषाणूचा (Coronavirus) धोका टाळण्यासाठी मास्क (Mask) घालणे आवश्यक आहे. परंतु जेव्हा हा साथीचा रोग सुरू झाला आहे, तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे?

Mar 9, 2021, 09:50 AM IST

युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, 10 लाख नवे रुग्ण; 27 देशांत वेगाने प्रसार

कोरोनाचा (Coronavirus( धोका युरोपमध्ये (Europe) पुन्हा वाढला वाढला आहे. (Corona is increasing again in Europe) गेल्या आठवड्यात 10 लाख नवीन रुग्ण ( 1 million new cases) वाढल्याचे दिसून आले आहे. 

Mar 7, 2021, 07:35 AM IST

Corona crisis : या महापालिकेचे 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, पाच जणांना मृत्यू

राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.  

Mar 5, 2021, 11:16 AM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या या नव्या गाईडलाईन्स

कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

Mar 5, 2021, 10:27 AM IST

कोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.  

Mar 1, 2021, 10:37 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे. 

Mar 1, 2021, 07:30 AM IST

कोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

Feb 28, 2021, 07:17 PM IST

कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू

देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत. 

Feb 23, 2021, 09:32 PM IST

महाराष्ट्रात सापडले कोरोनाचे 2 नवीन स्ट्रेन, वाढत्या रुग्णसंख्येबाबत ICMR ने सांगितले की...

भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार (New Variants Of Coronavirus) सापडले आहेत.  

Feb 23, 2021, 08:44 PM IST

Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.  

Feb 23, 2021, 08:04 PM IST

कोरोनाचा उद्रेक : अमेरिकेत 5 लाखांच्यावर लोकांचा मृत्यू, श्रद्धांजलीसाठी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला

जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.  

Feb 23, 2021, 05:12 PM IST

कोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र, केले आवाहन

सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे. 

Feb 22, 2021, 05:09 PM IST