गाणं

'सैराट'च्या नुसत्या गाण्याच्या प्रोमोनंच प्रेक्षकांना 'याड लागलं'!

आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी सिनेमाच्या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केलाय. 

Jan 1, 2016, 03:32 PM IST

लूलियानं सलमानला दिलं एक खास 'बर्थ डे' गिफ्ट...

सलमान खानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूर हीनं सलमानचा वाढदिवस आणखीनच खास बनवलाय. लूलियानं सलमानला एक खास 'सरप्राईज' गिफ्ट दिलंय. 

Dec 29, 2015, 03:46 PM IST

व्हिडिओ :'इश्कॉलिक' सोनाक्षीचं बनली रॅपर!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता गायिका बनलीय... तिच्या आवाजातलं पहिलं वहिलं रॅप साँग नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Dec 24, 2015, 10:06 AM IST

VIDEO : शाहरुख - काजोलचं 'टुकुर-टुकुर'

बॉलिवूडची सगळ्यात रोमान्टिक ऑनस्क्रीन जोडी म्हणून शाहरुख आणि काजोलची जोडी ओळखली जाते. याच जोडीचा आगामी सिनेमा 'दिलवाले'चं एक नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Dec 15, 2015, 06:48 PM IST

'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम

2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

Dec 2, 2015, 08:30 PM IST

वेगात व्हायरल होणारं गाणं 'दारू पार्टी'

यू-ट्यूबवर 'केरेंगे दारू पार्टी' हे गाणं वेगात व्हायरल होत आहे, कालपर्यंत कुठेही न दिसणाऱ्या गाण्याने यू-ट्यूबच्या म्युझिक सेक्शनमध्ये बाजी मारली आहे. 

Dec 2, 2015, 06:49 PM IST

सिन्ड्रेला सिनेमातील गाणं : मस्ती का बाजा

सिन्ड्रेला या सिनेमातील हे तिसरं गाणं आहे, मस्ती का बाजा असे या गाण्याचे बोल आहेत, हे गाणं सिनेमातील खास टपोरींवर बनवण्यात आलं आहे.

Nov 23, 2015, 06:08 PM IST

आनंद शिंदेंनी गायलेलं गाणं : दिलाची राणी आली

महाराष्ट्राचे कणखर, बुलंद आवाजाचे गायक आनंद शिंदे यांनी सिन्ड्रेला चित्रपटातील दिलाची राणी आली, हे गाणं ऐकलं आहे.

Nov 23, 2015, 05:09 PM IST

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Nov 16, 2015, 10:20 PM IST

पाहा, सुमित म्युझिकने शांताबाई गाणं आणखी वाढवलं

सुमित म्युझिकने शांताबाई गाण्याचं विस्तारीत स्वरूप आणलं असल्याचं सांगितलं आहे. 

Nov 15, 2015, 02:01 PM IST

बिहार निवडणूक : नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे.

Nov 8, 2015, 11:20 AM IST

VIDEO : स्पृहाचं हे टॅलेन्ट तुम्हालाही मनमोकळं हसवेल

आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा, मराठी सिनेमा आणि रंगमंच गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी एव्हाना तुम्हालाही भावली असेल... आपल्या कवितांमधून तिच्यातलं शब्दसामर्थ्यही प्रेक्षकांसमोर आलंय. पण, याच स्पृहामध्ये आणखी एक टॅलेन्ट दडलंय.

Oct 30, 2015, 01:06 PM IST

VIDEO | शांताबाई'नंतर आता शांताराम गाणं हीट

शांताबाईनंतर आता सोशल मीडियावर शांताराम या गाण्याची धूम आहे. शांताबाई विरूद्ध शांताराम असा सामना रंगला आहे. 

Oct 23, 2015, 05:04 PM IST

व्हिडीओ | शांताबाईच्या ऑडीओ साँगने जिंकलं, पण व्हिडीओने भ्रमनिरास

सुमित म्युझिक कंपनीने शांताबाई गाण्याचं ऑफिशियल म्युझिक साँग आणलं आहे, पण गाण्यापेक्षा चित्रिकरणाचा दर्जा खूपच घसरला आहे, यापूर्वी ज्यांना शांताबाई गाणं आवडलं, त्यांचा भ्रमनिरास करणारं हे चित्रिकरण आहे.

Oct 21, 2015, 05:37 PM IST