...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTगुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`
जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.
Feb 20, 2014, 07:28 PM ISTनिवडणूक आयोग आणि गूगलच्या करारावर काँग्रेस नाराज
आगामी निवडणुकांसाठी मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने गुगलशी करार केला आहे. या करारावर काँग्रेस नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 7, 2014, 10:12 AM ISTजालन्याच्या श्वेताला 'गुगल'ची एक कोटीच्या नोकरीची ऑफर
जालन्याच्या युवतीची आयटी क्षेत्रात उतुंग झेप घेतली. तिला चक्क दहा नोकरीच्या ऑफस आल्यात. मात्र, तिने गुगलची ऑफर स्वीकारली. आता तिला वर्षाकाठी गुगल चक्क एक कोटी रूपयांचे वार्षिक वेतन देणार आहे.
Dec 18, 2013, 07:18 PM ISTटेक रिव्ह्यू : गुगल नेक्सस ५
गुगलनं `एलजी`सोबत लॉन्च केलेला ‘नेक्सस ५’ हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच अद्ययावत ठेवू शकतो. भारतात या फोनची ‘प्री बुकींग’ सुरू झालीय.
Nov 23, 2013, 05:38 PM ISTआई-बाबांनो नो स्टेन्शन... इंटरनेटवरील अश्लील छायाचित्रे ब्लॉक ?
आई-बाबांनो तुमची मुलं जास्तवेळ इंटरनेटवर बसत असतात का? तुम्ही नेहमी काळजीत असाल, मुलं नेटवर सर्च करून अश्लील फोटो पाहतील म्हणून. मात्र, आता काळजी करू नका. गुगलने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्लील छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 19, 2013, 12:48 PM ISTपुण्याची १३ वर्षांची गायत्रीची डूडल भरारी
गुगल अर्थातच माहितीचा साठा! छोट्या ते मोठ्या शंकांच निरसन गुगलच्या मदतीने होते. पुण्यातील पंधरा वर्षीय गायत्रीने गुगलद्वारा आयोजित ‘२०१३ डूडल ४’ गुगल स्पर्धा जिंकून संपूर्ण शहराचे नाव रोशन केले आहे.
Nov 15, 2013, 12:45 PM ISTअमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
Nov 1, 2013, 10:35 PM ISTआता अँन्ड्रॉईडवरही खेळा ‘दहीहंडी’...
मैदानी धावपट्टीवर असो की बुद्धिबळाच्या चौकटीवर नाशिकच्या लहान वयातल्या खेळाडूंनी आपली छाप सातासमुद्रापार सोडलीय.
Oct 4, 2013, 09:36 PM ISTमोदींनी तोडला ओबामांचा रेकॉर्ड!
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.
Sep 15, 2013, 09:44 AM ISTगुगलनं केलं सिद्ध, बनवली विना ड्रायव्हर चालणारी कार
विना ड्रायव्हर चालणारी कार ऐकायला अशक्य वाटतं ना... पण हे गुगलनं सिद्ध करुन दाखवलंय. ड्रायव्हर नसलेली कार अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलीय. ही शास्त्रज्ञांची टीम एका भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली काम करत असून, ही कार `क्रॅश-प्रूफ` असल्याचं तिच्या `टेस्ट ड्राइव्ह`मध्ये स्पष्ट झालंय.
Sep 10, 2013, 04:13 PM ISTअॅन्ड्रॉईडचं नवं व्हर्जन `किटकॅट`
जगप्रसिद्ध आणि सगळ्यांमध्ये ज्याचं क्रेझ आहे त्या अॅन्ड्रॉईडच्या नव्या व्हर्जनचं नाव गुगलनं `किटकॅट` ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय चॉकलेटच्या बार्सच्या डिझाइनचा अॅन्ड्रॉईड मॅसकॉटही तयार करण्यात आलाय. अॅन्ड्रॉईडचे प्रमुख सुंदर पिचई यांनी काल रात्री ट्विटरवरुन नव्या व्हर्जनची घोषणा केली.
Sep 4, 2013, 03:21 PM ISTगुगलचं भारतीयांना आव्हान...
गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...
Aug 14, 2013, 12:09 PM ISTगुगलचे ‘बलून इंटरनेट’
ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शन पोहचत नाही, त्या ठिकाणी फुग्यांमार्फत इंटरनेट पोहचवण्यासाठी गुगल सज्ज झालंय. `प्रोजेक्ट लून` या प्रकल्पाची घोषणा गुगलंनं नुकतीच न्यूझीलंडमध्ये करण्यात आलीय.
Jun 16, 2013, 04:01 PM ISTआता ‘जी-मेल’नं करा पैसे ट्रान्सफर!
तुम्ही जर जी-मेल अकाऊंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर... आता तुम्हाला तुमच्या जी-मेल अकाऊंटनं पैसेसुद्धा ट्रान्सफर करता येणार आहेत.
May 18, 2013, 11:44 PM IST