गुगल

गुगलचं यूट्यूब गो भारतात लॉन्च

गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे. 

Apr 5, 2017, 08:18 PM IST

जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण

जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

Mar 17, 2017, 04:26 PM IST

गुगल आणि यू-ट्युबला उच्च न्यायालयाची नोटीस

उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीचे व्हिडिओ गुगल आणि यू-ट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे व्हिडिओ हटविण्याचे आदेशही न्यायालायाने दिले आहेत.

Feb 20, 2017, 06:42 PM IST

राज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Feb 1, 2017, 09:09 PM IST

गुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध

सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय.

Jan 31, 2017, 10:51 PM IST

गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ

संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

Jan 26, 2017, 10:29 AM IST

लघुउद्योगांसाठी गुगलकडून 2 अॅप्स बाजारात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या मोहिमांना यामुळे चालना मिळणार आहे. 

Jan 4, 2017, 10:32 PM IST

जिच्या हाती शिक्षणाची दोरी... गुगलची क्रांतीज्योतीला मानवंदना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 186वी जयंती आहे. 

Jan 3, 2017, 07:47 AM IST

गूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन

देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.

Dec 16, 2016, 07:47 PM IST

यू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ

यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे,  यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.

Oct 28, 2016, 06:36 PM IST

यू-ट्युब' जाहिरातदारांसाठी सर्वात फायदेशीर

व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Oct 28, 2016, 03:37 PM IST

इंटरनेटवर सोनाक्षी सिन्हाला सर्च करत असाल तर सावधान

आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींबाबत माहिती घेण्यासाठी बहुतेक जण गुगलची मदत घेतात.

Oct 13, 2016, 08:56 PM IST

चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Sep 15, 2016, 12:25 PM IST

...तेव्हा भारतीय शोधत होते सिंधूची जात

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक मिळवत भारताची शान उंचावली. मात्र एकीकडे ती देशासाठी पदक मिळवण्यासाठी झटत असताना दुसरीकडे भारतीय मात्र तिची जात कोणती हे शोधण्यात व्यस्त होते. 

Aug 20, 2016, 09:33 PM IST

भारतीय लेखक प्रेमचंद यांना गुगलकडून श्रद्धांजली

गुगलकडून विशेष डुडल बनवून भारतीय लेखक प्रेमचंद यांना यांना वाहण्यात आली. मुन्शी प्रेमचंद यांच्या यांची आज १३६ वी जयंती आहे. प्रेमचंद यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या गोदान या कादंबरीतील डुडलसाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

Jul 31, 2016, 07:33 PM IST