गुगल X ट्विटर : भारतीयाला मिळाला ५४४ कोटींचा बोनस
गुगल आणि ट्विटरमध्ये सुरू असलेली चढाओढ सगळ्यांनाच परिचित आहे. पण, या चढाओढीचा फायदा एका मूळ भारतीय असलेल्या नागरिकाला झालाय. मूळ भारतीय पण अमेरिकेचे नागरिक असलेल्या नील मोहन यांनी ‘ट्विटर’मध्ये जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना तब्बल ५४४ कोटींचा बोनस बहाल केलाय.
Apr 11, 2013, 09:59 AM ISTसोळा हजारांत गुगलचा नवा नेक्सस-७
गुगलनं नेक्सस ७ टॅब्लेट भारतीय बाजारात आणलाय. अनेक फिचर असलेल्या या टॅब्लेटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.
Mar 27, 2013, 09:15 AM ISTगुगलवर करा `ग्रुप` व्हिडिओ चॅट!
‘टेक्स ग्रुप चॅट’वर तुम्ही तासनतास घालवले असतील ना... पण, हीच मजा व्हिडिओसहीत मिळाली तर! अहो, तुमची हीच हाक गुगलनंही ऐकलीय आणि तुमची ही इच्छा त्यांनी पूर्णही केलीय.
Feb 6, 2013, 01:08 PM ISTगुगल करणार तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड डिलीट
इंटरनेटवर आपलं अकाऊंट हॅक होणं आणि त्यामुळे तुमच्या अनेक महत्त्वाच्या माहितीचा चुकीचा उपयोग होतो. या गोष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
Jan 23, 2013, 04:33 PM ISTगुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा
यापुढे गुगलवर आंबटशौकीनांना ‘तसे’ फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पाहायचा असेल तर तसं स्पष्टपणे कमांड गुगलला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत असताना उगाचच तुम्हाला नको असलेले अश्लील फोटो तुमच्या समोर येणं बंद होणार आहे.
Dec 15, 2012, 07:04 PM ISTभारतीय विद्यार्थ्यांना १.२२ कोटींची 'गुगल' लॉटरी
बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेत कम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना गुगलनं प्रत्येकी १.२२ कोटी रुपये पगाराचं पॅकेज ऑफर केलंय.
Dec 10, 2012, 10:13 AM ISTतुमचं इंटरनेट येणार धोक्यात... होणार बंद?
मुक्त आणि सर्वांसाठी खुले असणारे इंटरनेट हवे आहे? मग तुमच्या सरकारला ते तसेच ठेवायला सांगा!
Dec 5, 2012, 12:49 PM ISTगुगलची ही शक्कल भारी... १० जीबी अटॅचमेंट धाडी...
‘जी-मेल`वरून एखादी अटॅचमेंट पाठविताना २५ ‘एमबी’च्या (मेगा बाईट) मर्यादेची अडचण आता जाणवणार नाही. कारण जी मेल यूजर्स आता १० ‘जीबी’पर्यंत (गेगा बाईट) अटॅचमेंट अपलोड करू शकणार आहे.
Nov 29, 2012, 11:51 AM ISTचुकीच्या माहितीबद्दल गुगलला १,१४,२८,५६० रुपयांचा दंड
जगातल्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गुगलला ऑस्ट्रेलियातील एका न्यायाधिशाने दंड ठोठावला आहे. हा दंड थोडा थोडका नसून २०,८००० डॉलर्स इतका आहे. रुपयांच्या बाबतीत विचार केल्यास १,१४,२८,५६० रुपये इतकी या दंडाची रक्कम होत आहे. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल गुगलला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
Nov 14, 2012, 01:44 PM ISTतुमची रेल्वे ट्रेन कुठे आहे, पाहा आता मोबाईलवर
९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे.
Oct 13, 2012, 03:46 PM ISTगुगलवरून आता मोफत एसएमएस
मोबाइल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकांना एसएमएसवर भरमसाठ सूट देतात. मात्र, त्यातही ग्राहकांकडून एसएमएससाठीचे पैसे कसे वसूल करायचे नवे फंडे या कंपन्यांकडे असतातच. मात्र, आता गुगलने एक पाऊल पुढे टाकत एसएमएस पाठवण्याची मोफत सोय केली आहे
Oct 12, 2012, 03:43 PM ISTआपली भाषा मृत होणार? गुगल वाचवणार
भाषा म्हटलं की ती मग कोणतीही असो, प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान हा असतोच. पण आता जर आपल्या भाषा मृत होत असतील तर काय करायचं? अशी चिंता अनेकांना पडली आहे.
Jul 20, 2012, 11:49 AM ISTगुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss'
याहू आणि गुगल या इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध आता सगळ्यांनाच परिचित झालंय. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून ‘याहू’नं गुगलच्या मारिसा मेयर हिला आपल्या कंपनीत सामील करून घेतलंय.
Jul 17, 2012, 11:57 AM ISTगुगलचा 'नेक्सस ७' टॅबलेट लॉन्च
वेगवेगळे फोटो, पुस्तकं आणि फिल्म्सची ऑनलाईन खरेदी करण्याचा तुम्हालाही छंद असेल तर आता तुम्हाला गुगलच्या नेक्सस-७ या टॅबलेटचाही वापर होऊ शकतो. गुगलनं बुधवारी ‘नेक्सस – ७’ हा टॅबलेट कम्प्युटर लॉन्च केल्यामुळे अॅप्पल आयपॅडच्या मक्तेदारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2012, 11:33 AM ISTआकाशातून आपल्या घरात डोकावतायत कॅमेरे
अमेरिकन कंपन्यांनी सध्या प्रचंड शक्तिशाली कॅमेरे आकाशात सोडले आहेत. हे कॅमेरे हवाई नकाशांसाठी आपल्या घरामध्येही डोकावू शकतात. इतकंच नव्हे, तर घरातील ४ इंची वस्तूसुद्धा या कॅमेरांमध्ये ‘क्लिक’ होतात.
Jun 12, 2012, 08:40 AM IST