दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप
समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.
Jul 23, 2016, 07:45 PM ISTमोदी गुन्हेगारांच्या यादीत, Google ला कोर्टाची नोटीस
न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत गुगलने टाकलं आहे , म्हणून गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले..
Jul 20, 2016, 12:26 PM ISTसलमान खान-सनी लिओनी गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे कलाकार
सलमान खान आणि सनी लिओनी हे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत.
Jul 15, 2016, 10:41 PM ISTसावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका
आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
Jul 4, 2016, 06:44 PM IST'पंचम दा' यांच्यावर गुगलचं विशेष डुडलं
गुगलने विशेष डुडल बनवून राहुल देव बर्मन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंचम दा नावाने प्रसिद्ध असलेले महान संगीतकार, राहुल देव बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त आज गुगलने विशेष डुडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Jun 27, 2016, 01:36 PM ISTफुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?
गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे.
Jun 26, 2016, 10:21 PM ISTगुगलने साजरा केला वर्ल्ड फादर्स डे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2016, 02:07 PM ISTगुगलने अखेर तालिबानी अॅप हटवले
अखेर गुगलने तालिबानी अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहे. इस्लाम कट्टरवाद्यांनी अॅप बनवले असल्याचं सांगण्यात येत आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. त
Apr 5, 2016, 06:31 PM ISTगुगलने केले होळीचे सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 11:36 AM ISTगुगलनं का ठेवलं हे डुडल ?
कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.
Mar 7, 2016, 03:32 PM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM ISTगुगल स्मार्टफोन युजर्सना देणार खूशखबर
ग्राहकांना मोबाइलवरून मॅसेज आणि चॅटिंग करण्यासाठी गुगलही मोबाइल मेसेजिंग अॅप उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचं नाव काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
Dec 26, 2015, 09:43 PM ISTYear Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू
इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.
Dec 17, 2015, 06:08 PM ISTदेशातील ग्रामीण भाग इंटरनेट जोडण्याचा गुगलचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:26 PM IST