चित्ता

Project Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर

Project Cheetah : सहा महिन्यांपूर्वी भारतात मोठ्या कौतुकानं चित्ते आणले होते. देशातून नाहीशी झालेली ही प्रजाती देशात आल्यामुळं आता त्यांना सुरक्षित अधिवास देण्यासाठीच वन्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण... 

 

Mar 28, 2023, 09:46 AM IST

'तेव्हा रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली'

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माला टीममधलाच सहकारी रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली होती.

Jun 7, 2018, 03:23 PM IST

VIDEO:चित्त्यापेक्षा चपळ विराट, फक्त एवढ्या वेळात धावला ३ रन

कोलकात्याचा ओपनर क्रिस लिननं केलेल्या नाबाद ६२ रनमुळे आयपीएलच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेटनं पराभव झाला.

Apr 30, 2018, 09:01 PM IST

VIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी

महेंद्रसिंग धोनीची जेव्हा आलोचना होते तेव्हा तो शानदार कमबॅक करतो.

Apr 26, 2018, 05:50 PM IST

जर चित्त्याची शर्यत सर्वात वेगवान कारशी झाली तर...

चित्त्याने आश्चर्यकारकरित्या १०० किमी / तास वेग धारण करत आघाडी घेतली. 

Dec 3, 2017, 02:59 PM IST

चित्ताबरोबर खेळणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा मुलगा चित्तासोबत खेळतोय.

Jun 15, 2016, 11:51 PM IST

जेव्हा माणसाच्या अंगावर धावून आला ब्लॅक पँथर

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Jun 7, 2016, 05:31 PM IST

गो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता

जगातला सगळ्यात जलद पळणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता हा ताशी 60 ते 70 मिल म्हणजेच ताशी 97 ते 113 किलोमिटर वेगानं पळू शकतो. 

May 31, 2016, 06:41 PM IST

बाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते

10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत. 

Dec 10, 2014, 04:38 PM IST

एक होता चित्ता

चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटलीत..पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत

Sep 13, 2012, 12:03 AM IST

महाराष्ट्रात घुमणार `परप्रांतियां`च्या डरकाळ्या

एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.

Sep 12, 2012, 05:58 PM IST