जन्मठेप

अरुण गवळीला झटका, सर्व आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम

 कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळीला मोठा धक्का

Dec 9, 2019, 04:37 PM IST

नांदेडमधल्या 'सैराट' प्रकरणात एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा रस्त्यावर येऊन मदतीची याचना करीत होती पण तिला मदत करण्याऐवजी अनेकांनी असहाय्य पूजाचे मोबाइल चित्रीकरण केले

Jul 18, 2019, 05:16 PM IST

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या हत्याप्रकरणी सात जणांना जन्मठेप

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी.

Jul 6, 2019, 08:30 AM IST
Thane Man Who Cheated Bank Of Rs 3 Crore Gets Life In Jail PT1M25S

ठाणे | बँकेच्या फसवणुकीप्रकरणी जन्मठेप आणि ३ कोटींचा दंड

ठाणे | बँकेच्या फसवणुकीप्रकरणी जन्मठेप आणि ३ कोटींचा दंड

May 3, 2019, 08:25 PM IST

दूध, अन्नपदार्थांत भेसळ केल्यास थेट जन्मठेप

दुधात तसंच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. भेसळ हा दखलपात्र गुन्हा देखील मानला जाणार आहे. 

Nov 22, 2018, 08:48 PM IST

जन्मठेप झालेला गुन्हेगाराला बनवलं भाजपाचा पदाधिकारी

हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नागपुरात भाजपा पदाधिकारी बनवल्याचं समोर आलंय.

Nov 16, 2018, 09:02 PM IST

शिर्डी दुहेरी खून प्रकरण : १२ जणांना जन्मठेप तर १२ जण निर्दोष

या प्रकरणी पोलिसांनी पाप्यासह २४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. 

May 3, 2018, 08:42 PM IST

आसाराम बापूंना जन्मठेप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 04:52 PM IST

आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ऐकल्यानंतर हमसून हमसून रडला आसाराम

न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय. 

Apr 25, 2018, 04:06 PM IST

आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, अन्य दोघांना २० वर्षे तुरुंगवास

आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.  

Apr 25, 2018, 02:43 PM IST

९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

  नव्वद वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय आरोपी विष्णू नलवडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे.

Mar 17, 2018, 10:16 PM IST

कोल्हापुरात वृद्धेवर बलात्कार प्रकरणी दोषीला जन्मठेप

भुदरगड तालुक्यातील  ९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार प्रकरणात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.

Mar 17, 2018, 02:15 PM IST

भोपाळ गँगरेप : ५२ दिवसांत निकाल, दोषींना जन्मठेपेची शिक्षा

३१ ऑक्टोबर रोजी पीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर गँगरेपची घटना समोर आली होती. या प्रकरणातील सर्व - चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Dec 23, 2017, 10:32 PM IST

बायकोचा खुन, देशातला पहिला क्राईम शो करणाऱ्याला जन्मठेप

दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Dec 20, 2017, 06:00 PM IST