जम्मू काश्मीर

'जम्मू काश्मीरमध्ये दडपशाही संदर्भातील मुद्दा उच्च न्यायालयात मांडा'

 हा मुद्दा स्थानिक असल्यास तो उच्च न्यायालयात मांडा असं याचिकाकर्त्यांना सुनावलंय.

Sep 16, 2019, 11:33 PM IST

दहशतवाद्यांच्या धमकीनंतर केंद्र सरकार खरेदी करणार काश्मीर सफरचंद

जम्मू-काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

Sep 13, 2019, 08:08 AM IST

'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.

Aug 29, 2019, 02:08 PM IST

अरेरे! इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल

आता याला काय म्हणावं.... 

Aug 29, 2019, 09:26 AM IST

अनुच्छेद ३७० : काश्मिरात दहशतवादी, फुटीरतावाद्यांचा नवा कट

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे.  

Aug 28, 2019, 10:30 PM IST

जम्मू काश्मीरसाठी GOM गठीत, ५ कॅबिनेट मंत्र्यांकडे महत्त्वाचे मुद्दे

जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशातील विकास, सामाजिक आणि आर्थिक मुद्दे पाहण्यासाठी बुधवारी मंत्र्यांची समिती (GOM) गठीत

Aug 28, 2019, 06:54 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी

एलओसीवर गणपती बाप्पा मोरया

Aug 28, 2019, 06:45 PM IST

श्रीनगरला विमानतळावरच राहुल गांधींना रोखलं, दिल्लीला परत धाडलं

राहुल गांधी यांच्यासहीत गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव अशी नेत्यांची फळी होती

Aug 24, 2019, 03:42 PM IST

काश्मीर मुद्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको, मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सकडून भारताचं समर्थन

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दहशतवाद विरोधात आपण भारतासोबत उभं असल्याची ग्वाही दिलीय

Aug 23, 2019, 07:51 AM IST

बारामुल्लात चकमक, जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद

ठार झालेल्या दहशतवाद्याजवळ मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारूगोळा सापडला

Aug 21, 2019, 08:48 AM IST

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक

जम्मू-काश्मीरसाठी असलेलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. 

Aug 20, 2019, 10:58 PM IST

काश्मीर खोऱ्यात लँडलाईन सेवा कार्यरत, सोमवारी उघडणार शाळा - महाविद्यालय

शनिवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बीएसएनएलनं आपली लँडलाईन सेवा सुरळीतपणे सुरू केलीय

Aug 17, 2019, 06:04 PM IST

काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Aug 16, 2019, 05:06 PM IST