जम्मू काश्मीर

Jammu Kashmir : लष्करासोबतच्या चकमकीत चार दहशतवादी ठार

परिसरात तणावाचं वातावरण

Apr 1, 2019, 08:24 AM IST

Jammu Kashmir : 'त्या' कारमध्ये सापडल्या संशयास्पद गोष्टी; पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

कारच्या धडकेमुळे झालेल्या स्फोटानंतर तणावाच्या वातावरणात आणखी वाढ 

Mar 31, 2019, 09:44 AM IST

वैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरला परतले

खुद्द अभिनंदन यांनीच घेतला हा निर्णय

Mar 27, 2019, 07:37 AM IST

जम्मू- काश्मीरमध्ये लष्करासोबतच्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

दहशतवादी स्थानिकांच्या घरात लपले असल्याचं म्हटलं जात आहे. 

Mar 22, 2019, 07:48 AM IST

सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला, दोन जवान जखमी

परिसरात तपासाला वेग 

Mar 21, 2019, 12:19 PM IST

Jammu Kashmir : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

 वारंवार शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 

Mar 18, 2019, 12:46 PM IST

...म्हणून काश्मीरच्या वर्तमानपत्रांचं पहिलं पान कोरं-करकरीत राहीलं!

एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या वर्तमानपत्रांनी घेतलेला हा निर्णय सरकारसाठीही धक्कादायक होता

Mar 11, 2019, 04:31 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार; भारतीय सेनेचे चोख प्रत्युत्तर

भारतीय सेनेकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

Mar 10, 2019, 09:47 AM IST

बंदी घातलेल्या जमात - ए- इस्लामी संघटनेचे पाकिस्तान, ISI शी संबंध उघड

 बंदी घालण्यात आलेली 'जमात ए इस्लामी' या संघटनेचा पाकिस्तान आणि 'आयएसआय'शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहेत.  

Mar 9, 2019, 05:25 PM IST

#SayNoToWar : काश्मिरी मुलांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, प्रत्येक जण दहशतवादी नसतो

'काश्मिर, भारत, पाकिस्तान.... हे तीन शब्द ऐकल्यावर आपण जरा विचित्रपणेच व्यक्त होतो'

Mar 7, 2019, 01:44 PM IST

हंदवाड्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान, दुसऱ्याचा शोध सुरू

सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या भागातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे

Mar 7, 2019, 08:35 AM IST
Golibarachya Deshatit 6 March 2019 PT17M12S

झी स्पेशल : गोळीबाराच्या दहशतीत, ६ मार्च २०१९

गोळीबाराच्या दहशततील गाव, का बंदुका हातात घेतात काश्मीर तरुण?

Mar 6, 2019, 10:55 AM IST

त्रालमध्ये सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्रालच्या कुपवाडा भागात हे दहशतवादी लपून बसलेत

Mar 5, 2019, 08:30 AM IST