जम्मू काश्मीर

अनुच्छेद ३७० तरतुदी रद्द करण्याला राष्ट्रपतींची मंजुरी

खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती

Aug 7, 2019, 05:39 PM IST

अनुच्छेद ३७० रद्द... प्रसिद्धीसाठी चिमुरडीचा जीवही पणाला!

अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा म्हणून पालकांनीच आठ सईला खाडीपुलावरून उडी मारायला सांगितलं होतं.

Aug 7, 2019, 05:00 PM IST

पाकिस्तानमध्ये शिवसेनेच्या संदेशाचे बॅनर झळकले?

जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.

Aug 7, 2019, 04:49 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा डौलाने फडकला. 

Aug 7, 2019, 03:10 PM IST

मृत्यूआधी सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे.

Aug 6, 2019, 11:54 PM IST

खासदारांनी भविष्य घडविलं, जम्मू-काश्मीर-लडाखला गर्व होईल - नरेंद्र मोदी

संसदीय लोकशाहीसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे - नरेंद्र मोदी

Aug 6, 2019, 08:59 PM IST

भारतानं पुलवामासारख्या हल्ल्यांना आमंत्रण दिलं - इमरान खान

'काश्मीरच्या जनतेला पायदळी तुडवण्यात नरेंद्र मोदी सरकार कधीही यशस्वी होणार नाही'

Aug 6, 2019, 08:04 PM IST

मलाही नजरकैदेत ठेवलं होतं, गृहमंत्री संसदेत खोटं बोलले - फारुख अब्दुल्ला

प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय

Aug 6, 2019, 04:56 PM IST

पक्षाचं म्हणणं मांडण्यासाठी अपयशी ठरलेल्या चौधरींवर सोनिया गांधी नाराज

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीर मुद्यावर आपलं म्हणणं मांडलं तेव्हा त्यावर सोनिया गांधींना हायसं वाटलं

Aug 6, 2019, 03:57 PM IST

अनुच्छेद ३७० रद्द प्रकरणाचा बॉलिवूडवर असाही परिणाम

काय असेल कलाविश्वाची पुढची भूमिका? 

Aug 6, 2019, 03:43 PM IST

काश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी

राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. 

Aug 6, 2019, 01:27 PM IST

काश्मीर धुमसतंय म्हणणारी पाकिस्तानी अभिनेत्री अडचणीत

अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणी...

Aug 6, 2019, 12:35 PM IST

अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता

जम्मू काश्मिरात तणावपूर्ण शांतता आहे.

Aug 6, 2019, 12:25 PM IST

लोकसभेत सादर होणार अनुच्छेद ३७० संदर्भातील विधेयक

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अमित शाह सज्ज 

 

Aug 6, 2019, 10:03 AM IST