जम्मू काश्मीर

जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी

पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 

Mar 3, 2019, 10:05 AM IST

कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश, सर्च ऑपरेशन सुरू

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती

Mar 1, 2019, 08:47 AM IST

कोण आहे हा मसूद अझहर?

...तर अझहर आणि पाकिस्तानची कोंडी होणार आहे. 

 

Feb 28, 2019, 08:32 AM IST

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवा, संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव

भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळण्याची चिन्हं

Feb 28, 2019, 07:14 AM IST

भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टरला अपघात

हवेतच घेतला पेट- सूत्र 

 

Feb 27, 2019, 11:40 AM IST

शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियामध्ये सेना सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळत आहे

Feb 27, 2019, 08:38 AM IST

जम्मू-काश्मीरमधल्या हालचाली वाढल्या, निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकडया तैनात

जम्मू-काश्मिरमधल्या हालचाली मागच्या २४ तासांमध्ये वाढल्या आहेत. 

Feb 24, 2019, 04:39 PM IST

Pulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट

 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत 

Feb 21, 2019, 01:20 PM IST

VIDEO : भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी

तणावाच्या वातावरणातही काश्मिरी तरुण देशसेवेसाठी पुढे सरसावले 

Feb 20, 2019, 01:43 PM IST

Pulwama Attack : ... तर २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार नाही

बीसीसीयाच्या सुत्रांकडून मिळाली माहिती 

Feb 20, 2019, 11:57 AM IST