जम्मू काश्मीर

Rename Kashmir : काश्मीरचं नाव बदलणार? शाहंनी उल्लेख केलेले ऋषी कश्यप आहेत तरी कोण?

Amit Shah Kashmir Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी थेट काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केलं... 

 

Jan 3, 2025, 02:17 PM IST

भारतात कोरोना नव्हे, भलत्याच रहस्यमयी आजाराचा शिरकाव; मृतांचा आकडा 8 वर, आरोग्य यंत्रणाही पेचात

Mystery illness : परिस्थिती बिघडतेय... मृतांचा वाढता आकडा रहस्यमयी आजारपणाचा गुंता आणखी वाढवताना दिसतोय. काय आहे हा आजार, काय आहेत लक्षणं? 

 

Dec 19, 2024, 08:41 AM IST

नजर जाईल तिथं बर्फच फर्फ... PHOTOS पाहून म्हणाल 'जन्नतों के दरमियां ये कश्मीर है...'

Kashmir Snowfall Photos : कशाला जाताय परदेशात? स्वर्ग अवतरलंय काश्मीरात... बर्फाच्छादित काश्मीरचे फोटो पाहून म्हणाल यंदा इथं जायलाच हवं.... 

 

Nov 21, 2024, 08:53 AM IST

हातात AK-47, चेहऱ्यावर सुडाची भावना; J & K मधील हल्लेखोर दहशतवादी CCTV Video त कैद

Jammu Kashmir News : वाढता दहशतवाद ही जम्मू आणि काश्मीरमधील मूळ समस्या असून, मागील कैक वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. 

 

Oct 24, 2024, 08:04 AM IST

Jammu Kashmir : सत्तास्थापना होताच का झाला Terrorist Attack? मोठा शस्त्रसाठा नेणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

Jammu Kashmir Attack latest update : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नोंदवला आहे. 

 

Oct 21, 2024, 08:49 AM IST

केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; 'या' बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय

Home Ministry News : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या अनेक दलांच्या कार्यवाहीमध्ये लक्ष घालणाऱ्या गृह मंत्रालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई केल्याचं कळत आहे. 

 

Aug 3, 2024, 08:23 AM IST

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी... 

 

Jul 20, 2024, 12:18 PM IST

आता पत्र लिहायलाच लागतंय! जगातील एकमेव तरंगतं पोस्ट ऑफिस इतक्या जवळ असताना कशाला उद्याची बात?

Floating Post Office In World: पत्रव्यवहार कमी झाला असला तरीही जगातील एकमेव तरंगत्या पोस्टातून नक्की पाठवा एकतरी पत्र... पाहा या कमाल ठिकाणाचे कमाल फोटो.

Jul 18, 2024, 11:57 AM IST

धुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल

Jammu Kashmir Terror Attack: आताच्या क्षणाची मोठी बातमी. देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागामध्ये सध्या नेमकी काय स्थिती? जाणून घ्या संरक्षण यंत्रणांचा मास्टरप्लॅन 

 

Jul 18, 2024, 09:26 AM IST

Kathua Terrorist Attack : कर्तव्य बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हायटेक शस्त्र, ग्रेनेडच्या माऱ्यात पाच शहीद

Kathua Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला असून, या हल्ल्यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. 

 

Jul 9, 2024, 07:41 AM IST

Kulgam Encounter : धक्कादायक! घरातल्या कपाटात बांधलं बंकर; जम्मू काश्मीरमध्ये 'त्या' दहशतवाद्यांना कोणी दिला आसरा?

Kulgam Encounter News: दहशतवाद्यांसाठी घरातच बांधलं बंकर. कोणाल कल्पनाही येणार नाही, अशा ठिकाणी लपून बसत होते दहशतवादी. अखेर या कटकारस्थानांचं बिंग फुटलं. 

 

Jul 8, 2024, 11:16 AM IST

'कुछ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागू

Jammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.

 

Jun 17, 2024, 08:20 AM IST

Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर

Jammu Kashmir Bus Attack : 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. 'या' संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर... 

 

Jun 10, 2024, 10:19 AM IST

Jammu Kashmir Bus Attack : 'काश्मीरच नव्हे, आता दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचलाय, मोदी जी...' संजय राऊतांसह विरोधकांनी साधला निशाणा

Jammu Kashmir Bus Attack : देशातील राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील दिवस.... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर  शाब्दिक तोफ डागत नेमकं म्हटलं काय? जम्मू काश्मीर बस हल्ला आणि अपघात प्रकरणाचे सर्व स्तरावर पडसाद 

 

Jun 10, 2024, 08:10 AM IST

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन

Jammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप... 

 

Jun 10, 2024, 07:34 AM IST