जम्मू काश्मीर

लोकसभेत सादर होणार अनुच्छेद ३७० संदर्भातील विधेयक

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अमित शाह सज्ज 

 

Aug 6, 2019, 10:03 AM IST

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे साकार होणार बॉलिवूड अभिनेत्याचं स्वप्न

त्याची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली. 

Aug 6, 2019, 09:24 AM IST

२८ वर्षांपूर्वीचा निर्धार मोदींनी खरा करून दाखवला

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला.

Aug 5, 2019, 10:17 PM IST

कलम ३७० रद्द झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला ताब्यात

जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Aug 5, 2019, 09:25 PM IST

मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. 

Aug 5, 2019, 06:01 PM IST

जम्मू काश्मीरपासून वेगळ्या झालेल्या लडाखबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

 लडाखबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊया..

Aug 5, 2019, 05:42 PM IST

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेतला.

Aug 5, 2019, 04:42 PM IST

'काश्मीर प्रश्नावर तोडगा निघण्यास सुरुवात....'

 ही प्रतिक्रियाही तितकीच महत्त्वाची ठरत आहे. 

 

Aug 5, 2019, 07:39 AM IST

भारताकडून पाकिस्तानला 'त्या' सैनिकांचे मृतदेह परत नेण्याचा संदेश, पण...

त्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह परत न्या

Aug 4, 2019, 10:53 AM IST

घुसखोरी हाणून पाडत भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर ; ४ दहशतवादी ठार

गोळीबारात पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याची माहिती 

 

Aug 4, 2019, 09:22 AM IST

'हिंदुस्तान'चे तुकडे करून कोणतंही स्वातंत्र्य मिळणार नाही - सत्यपाल मलिक

मलिक यांच्या या वक्तव्याची वेळही महत्त्वाची आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाच्या हालचालींना वेग आलेला दिसतोय

Jul 31, 2019, 10:52 AM IST

जम्मू-काश्मीर मुद्यावर गृहमंत्री शाहांची बैठक सुरू, मोठा निर्णय घेणार?

अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे

Jul 30, 2019, 10:44 AM IST

मेहबूबा मुफ्तीचं अमरनाथ यात्रेविषयी धक्कादायक वक्तव्य

जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली. 

Jul 8, 2019, 09:17 AM IST